लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
Vande Mataram GR in Maharashtra: महाराष्ट्रात आता हॅलोऐवजी 'वंदे मातरम' म्हणावे; शिंदे सरकारचा जीआर निघाला - Marathi News | Vande Mataram GR in Maharashtra: instead of hello, you have to say 'Vande Mataram' from tomarrow; Eknath Shinde government's GR is released, Sudhir Mungantivar's announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात आता हॅलोऐवजी 'वंदे मातरम' म्हणावे; शिंदे सरकारचा जीआर निघाला

राज्य सांस्कृतिक विभागाच्या वतीने वर्धा येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन उद्या करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या जीआरची माहिती दिली. ...

विजयदुर्ग किल्ल्या शेजारी आरमार संग्रहालय उभारा!, प्रमोद जठारांची मंत्री मुनगंटीवार यांच्याकडे मागणी - Marathi News | Set up Armor Museum next to Vijaydurg Fort!, Demand of Pramod Jathar to Minister Sudhir Mungantiwar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विजयदुर्ग किल्ल्या शेजारी आरमार संग्रहालय उभारा!, प्रमोद जठारांची मंत्री मुनगंटीवार यांच्याकडे मागणी

कणकवली :  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला हा राजा भोजांनी आठशे वर्षापुर्वी बांधला आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्र ... ...

Sudhir Mungantivar: मुंबईचा वाघ गुजरातला जाणार, वनमंत्र्यांनी सांगितला करारनामा - Marathi News | Mumbai's tiger will go to Gujarat, Forest Minister Sudhir mungantiwar said the agreement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईचा वाघ गुजरातला जाणार, वनमंत्र्यांनी सांगितला करारनामा

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार सोमवारी गुजरातच्या दौऱ्यावर होते ...

वनविभागात उपवनसंरक्षकांच्या ८५ जागा रिक्त; प्रभारी कामकाजाने प्रशासनाची लागली वाट - Marathi News | 85 Vacant Posts of Sub Forest Conservator in Forest Department; 23 persons in charge of forest department | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वनविभागात उपवनसंरक्षकांच्या ८५ जागा रिक्त; प्रभारी कामकाजाने प्रशासनाची लागली वाट

डीएफओंची १०८ मंजूर, २३ जणांवर वनविभागाचा कारभार सुरू ...

सेवाग्राम येथून होणार ‘वंदे मातरम्’ अभियानाचा शुभारंभ; सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन - Marathi News | 'Vande Mataram' campaign Launch from Sevagram on Mahatma Gandhi Jayanti, Assertion by Sudhir Mungantiwar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सेवाग्राम येथून होणार ‘वंदे मातरम्’ अभियानाचा शुभारंभ; सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

गांधी जयंतीला सुरू होणार अभियान ...

हॅलोऐवजी ‘वंदे मातरम्’चा प्रारंभ सेवाग्रामपासून, गांधी जयंतीदिनी सुरुवात - Marathi News | Instead of hello, 'Vande Mataram' starts from Sevagram, starting on Gandhi Jayanti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हॅलोऐवजी ‘वंदे मातरम्’चा प्रारंभ सेवाग्रामपासून, गांधी जयंतीदिनी सुरुवात

गांधी जयंतीला सुरू होणार अभियान ...

देशातील पहिली व्हेनम बँक महाराष्ट्रात, सर्पदंश मृत्यू अर्ध्यावर आणण्याचा मोदींचा निर्धार - Marathi News | National snake venom collection, testing center will be established in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशातील पहिली व्हेनम बँक महाराष्ट्रात, सर्पदंश मृत्यू अर्ध्यावर आणण्याचा मोदींचा निर्धार

सर्पदंश मृत्यू २०३० पर्यंत निम्म्यावर आणण्याचा सरकारचा निर्धार ...

Raj Thackeray: "भारत माता की...", राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवाज घुमणार! - Marathi News | Prime Minister Narendra Modi recorded speech momento gift from sudhir mungantiwar to mns chief raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भारत माता की...", राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवाज घुमणार!

राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवाज घुमणार आहे. ...