लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
ते लोक धर्माधिकारींनी आणलेले हे मुनगंटीवारांचे वक्तव्य लांच्छनास्पद; नाना पटोलेंची टीका - Marathi News | Sudhir Mungantiwar's statement that those people were brought by Appasaheb Dharmadhikari is disgraceful; Criticism of nana patole on heat Stroke mishap kharghar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ते लोक धर्माधिकारींनी आणलेले हे मुनगंटीवारांचे वक्तव्य लांच्छनास्पद; नाना पटोलेंची टीका

अजित पवार हे शरद पवारांना विचारूनच भाजपात जातील या रवी राणांच्या वक्तव्यावर राणा राष्ट्रवादीचे प्रवक्ते कधी झाले हे आपल्याला माहिती नाही, असे उत्तर दिले. ...

पालकमंत्री मुनगंटीवार यांच्यासह जिल्हावासियांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन - Marathi News | Guardian Minister Mungantiwar along with Bharat Ratna of the district residents. Salute to Babasaheb Ambedkar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पालकमंत्री मुनगंटीवार यांच्यासह जिल्हावासियांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

आंबेडकर जयंतीनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी जल्लोष ...

देशहितासाठी राष्ट्रवादी भाजपासोबत येत असेल तर...; BJP मंत्र्यांचं मोठं विधान - Marathi News | There is no problem if NCP comes along for the sake of the country, said BJP leader Sudhir Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशहितासाठी राष्ट्रवादी भाजपासोबत येत असेल तर...; BJP मंत्र्यांचं मोठं विधान

महाराष्ट्रात राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. शरद पवारांची विधाने आणि मोदी डिग्री, अदानींबाबत घेतलेली भूमिका यावरून राष्ट्रवादी-भाजपा एकत्र येतील का अशी चर्चा सुरू झाली आहे ...

पर्यावरणाचे रक्षण आपल्या संस्कारात असायला हवे; सुधीर मुनगंटीवार यांचा आवाहन - Marathi News | Protecting the environment should be in our culture; Appeal by Minister Sudhir Mungantiwar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पर्यावरणाचे रक्षण आपल्या संस्कारात असायला हवे; सुधीर मुनगंटीवार यांचा आवाहन

लखनऊ:  बालपणापासून आपल्या पैश्यांची बचत कशी करायची, याचे संस्कार दिले जातात. त्याचप्रमाणे प्रयावरणाचे रक्षण करणे हे देखील आपल्या संस्कारात ... ...

व्याघ्र व्यवस्थापनात महाराष्ट्राचीच डरकाळी! राज्याच्यातील वनखात्याची दमदार कामगिरी - Marathi News | Maharashtra has done a good job in tiger management | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्याघ्र व्यवस्थापनात महाराष्ट्राचीच डरकाळी! राज्याच्यातील वनखात्याची दमदार कामगिरी

२०१४ मध्ये भाजपचे सरकार आले तेव्हा महाराष्ट्रात वाघांची संख्या १९० होती. ...

विदर्भातील वाघांची बदली, अधिवासांचेही होणार संशोधन - Marathi News | Transplantation of tigers in Vidarbha, habitats will also be researched | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भातील वाघांची बदली, अधिवासांचेही होणार संशोधन

ब्रह्मपुरीचे पाच वाघ हलविणार; केंद्र सरकारचा पुढाकार, व्याघ्र प्रकल्पांबाहेर वाघांचा कॉरिडोर चिंताजनक ...

सुधीर मुनगंटीवारांची मध्यस्थी, मनपाच्या २०६ सफाई कंत्राटी कामगारांना दिलासा - Marathi News | Mediation of Sudhir Mungantiwar, relief to 206 cleaning contract workers of municipality | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सुधीर मुनगंटीवारांची मध्यस्थी, मनपाच्या २०६ सफाई कंत्राटी कामगारांना दिलासा

सर्व सफाई कामगार लागले सफाईच्या कामाला ...

तोहगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही - Marathi News | Tohgaon development funds will not be allowed to fall; Testimony of Minister Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तोहगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

जलजीवन मिशन अंतर्गत १ कोटी ९२ लाख रुपये खर्च करून पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन यावेळी सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. ...