सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
Chandrapur News समाजातील गरीब रुग्णांना डायलिसीस उपचार माफक दरात उपलब्ध व्हावा यासाठी रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या वतीने येथील बुक्कावार हॉस्पिटलमध्ये रोटरी डायलिसीस सेंटर सुरू करण्यात आले आहे. ...
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना आमदार टिकवता येत नाहीत. ना जनतेचा विश्वास संपादन करता येत, ना जनतेचा विकास करता येत, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Amravati News ‘तुम्ही ‘जगदंब’ आणि अफझल खानाचा कोथळा बाहेर काढणारे वाघ नख द्या, आम्ही दोन जिवंत वाघ देऊ’ , असे राज्याचे वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ब्रिटनच्या अधिकाऱ्यांना मिश्कीलपणे सांगितले. ...
Chandrapur News चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्यावर हल्ला केलेल्या आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह यांना दिले आहेत. ...