लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
देश उन्नत अन् सक्षम करण्यासाठी पंतप्रधान मोदींचे नेतृत्व बळकट करा; सुधीर मुनगंटीवर यांचे आवाहन - Marathi News | Strengthen Prime Minister Modi's leadership to uplift and empower the country; Appeal by Minister Sudhir Mungantiwar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देश उन्नत अन् सक्षम करण्यासाठी पंतप्रधान मोदींचे नेतृत्व बळकट करा; सुधीर मुनगंटीवर यांचे आवाहन

मंदसौर लोकसभा मतदार संघातील मनासा येथे आयोजित संयुक्त मोर्चा संमेलनात ते बोलत होते. ...

चंद्रपुरात होणार गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र, ८.५३ एकर जागा मंजूर - Marathi News | Sub-centre of Gondwana University to be built in Chandrapur, 8.53 acres of land approved | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात होणार गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र, ८.५३ एकर जागा मंजूर

सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश ...

छत्रपती शिवाजी महाराजांवर २० भाषेत टॉकिंग ऑडिओ अन् व्हिडीओ बुक तयार करणार- सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Sudhir Mungantiwar will create a talking audio and video book on Chhatrapati Shivaji Maharaj in 20 languages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी महाराजांवर २० भाषेत टॉकिंग ऑडिओ अन् व्हिडीओ बुक तयार करणार- मुनगंटीवार

सहा दिवसात छत्रपती शिवाजी महाराज यांचं विशेष टपाल तिकीट काढण्याचा रेकॉर्ड केल्याचं समाधान असल्याचं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ...

आरएफओंच्या बदल्यांमध्ये अनियमितता होतयं तर करा ना ऑनलाईन प्रक्रिया?  - Marathi News | If there are irregularities in transfers of RFOs, do online process or not? Forest Rangers Association initiative | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आरएफओंच्या बदल्यांमध्ये अनियमितता होतयं तर करा ना ऑनलाईन प्रक्रिया? 

फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशनचा पुढाकार, वनमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी, वरिष्ठांची मुस्कटदाबी थांबवा ...

वनअधिकाऱ्यांच्या बदलीत मनमानी झाल्याची तक्रार; तपासणीनंतरच बदल्या - Marathi News | complaints of arbitrary transfer of forest officers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वनअधिकाऱ्यांच्या बदलीत मनमानी झाल्याची तक्रार; तपासणीनंतरच बदल्या

वनमंत्र्यांची बदल्यांना स्थगिती ...

३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिंदे-फडणवीस सरकार विशेष टपाल तिकीट काढणार - Marathi News | Shinde-Fadnavis government to issue special stamp on 350th coronation ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिंदे-फडणवीस सरकार विशेष टपाल तिकीट काढणार

राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत उद्या राजभवनात अनावरण ...

पोंभूर्णा येथे आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी जागा उपलब्ध - Marathi News | Space available for tribal boys and girls hostel at Pombhurna | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पोंभूर्णा येथे आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी जागा उपलब्ध

यासंदर्भातील जमिन हस्तांतरणाचे आदेश चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. ...

‘त्या’ ४ आमदारांच्या पत्राची वनमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; आरएफओंच्या बदल्यांमध्ये शिरले अर्थकारण - Marathi News | government suspended the transfer of forest range officers in the state, chaos in the forest department | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘त्या’ ४ आमदारांच्या पत्राची वनमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; आरएफओंच्या बदल्यांमध्ये शिरले अर्थकारण

मंत्री, आमदारांनीही शिफारशी केल्याची धक्कादायक माहिती ...