लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
सचिन अहिर लवकरच भाजपात; विधानसभेत शिंदेंच्या मंत्र्यांची भविष्यवाणी - Marathi News | Sachin Ahir in BJP soon; Predictions of Ministers mungantivar in the Legislative Assembly monsoon Session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सचिन अहिर लवकरच भाजपात; विधानसभेत शिंदेंच्या मंत्र्यांची भविष्यवाणी

आमच्या पक्षामध्ये त्याग, तपस्या, बलिदान... यही भाजप की पहचान, असे मुनगंटीवर म्हणत होते. ...

पुरग्रस्तांच्या शेतीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्या, पालकमंत्री मुनगंटीवार यांचे निर्देश - Marathi News | Make panchnama of the agriculture of the flood victims and give immediate compensation; Sudhir Mungantiwar's Instructions to Collector | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पुरग्रस्तांच्या शेतीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्या, पालकमंत्री मुनगंटीवार यांचे निर्देश

अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...

सुधीर मुनगंटीवार राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाच्या नियामक मंडळावर, केंद्र सरकारकडून नियुक्ती - Marathi News | Sudhir Mungantiwar on the Governing Body of the National Fisheries Development Board, appointed by the Central Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुधीर मुनगंटीवार राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाच्या नियामक मंडळावर, केंद्राकडून नियुक्ती

Sudhir Mungantiwar: राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाच्या नियामक मंडळावर सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. ...

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार ५ लाखांचे बक्षिस; सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा - Marathi News | 5 lakhs will be awarded to the best Public Ganeshotsav mandals; Announcement by Sudhir Mungantiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार ५ लाखांचे बक्षिस; सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने स्पर्धा ...

“मजबुरी आहे, म्हणून उद्धव ठाकरे दौऱ्यावर, घरी बसले म्हणून आता...”; भाजपची खोचक टीका - Marathi News | bjp minister sudhir mungantiwar slams uddhav thackeray over vidharbha visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मजबुरी आहे, म्हणून उद्धव ठाकरे दौऱ्यावर, घरी बसले म्हणून आता...”; भाजपची खोचक टीका

Thackeray Group Vs BJP: कदाचित एकनाथ शिंदे आमच्याकडे आलेच नसते. तेव्हा काहीच केले नाही, घरी बसले, अशी टीका करण्यात आली आहे. ...

परवानगीशिवाय 'त्या' एकाही घराला हात लावायचा नाही, सुधीर मुनगंटीवार यांची रेल्वे प्रशासनाला तंबी - Marathi News | don't touch any house without permission, Sudhir Mungantiwar's warning to Railway Administration | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :परवानगीशिवाय 'त्या' एकाही घराला हात लावायचा नाही, सुधीर मुनगंटीवार यांची रेल्वे प्रशासनाला तंबी

रेल्वे लाईन परिसरातील नागरिकांसाठी पालकमंत्री आले धावून ...

राम सेतू पुलाला येणार झळाळी! ५ जुलैला दर्शनीय विद्युत रोषणाईचे लोकार्पण - Marathi News | Inauguration of electric lighting of Ram Setu bridge on July 5 by Guardian Minister Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राम सेतू पुलाला येणार झळाळी! ५ जुलैला दर्शनीय विद्युत रोषणाईचे लोकार्पण

पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते विद्युत रोषणाईचे लोकार्पण ...

हुतात्मा राजगुरु वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर होणार : सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Martyr Rajguru Wada will be converted into a national monument: Sudhir Mungantiwar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हुतात्मा राजगुरु वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर होणार : सुधीर मुनगंटीवार

स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली.... ...