लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
“गाडीचे नट बोल्ड लूज केले, अपघात घडवण्याचा कट होता, आम्हाला पण धमकी मिळते”: मुनगंटीवार - Marathi News | sudhir mungantiwar statement over threats received | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गाडीचे नट बोल्ड लूज केले, अपघात घडवण्याचा कट होता, आम्हाला पण धमकी मिळते”: मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar: भाजपच्या अनेक नेत्यांना अशी धमकी येते. आता ATS ने पण सांगितले आहे की, सावध रहा, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. ...

भूस्खलनबाधितांच्या पुनर्वसनासाठी शासकीय भूखंड उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा! - Marathi News | Paving the way for government plots to be available for the rehabilitation of landslide victims! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भूस्खलनबाधितांच्या पुनर्वसनासाठी शासकीय भूखंड उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा!

सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराला यश ...

देश एका उत्तम कलाकाराला मुकला, सुधीर मुनगंटीवार यांची पहिली प्रतिक्रिया | Sudhir Mungantiwar | SA4 - Marathi News | The country lost a great artist, Sudhir Mungantiwar's first reaction | Sudhir Mungantiwar | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :देश एका उत्तम कलाकाराला मुकला, सुधीर मुनगंटीवार यांची पहिली प्रतिक्रिया | Sudhir Mungantiwar | SA4

देश एका उत्तम कलाकाराला मुकला, सुधीर मुनगंटीवार यांची पहिली प्रतिक्रिया | Sudhir Mungantiwar | SA4 ...

जंगलाच्या 'टेरिटरी'ची कहाणी उलगडणार १ सप्टेंबरपासून! - Marathi News | Territory Marathi Movie based on Tadoba tiger reserve releasing on 1st September this year BJP Minister sudhir mungantiwar unveiled motion poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जंगलाच्या 'टेरिटरी'ची कहाणी उलगडणार १ सप्टेंबरपासून!

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पोस्टर लाँच, चित्रपटाने गाजवले अनेक फिल्म फेस्टिवल ...

नॅशनल पार्कच्या दिंडोशी घरकुल लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय, भाजपा मंत्र्याची घोषणा - Marathi News | Important decision to give justice to Dindoshi Gharkul beneficiaries of National Park, BJP Minister's announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नॅशनल पार्कच्या दिंडोशी घरकुल लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय, भाजपा मंत्र्याची घोषणा

आमदारांची समिती स्थापन करण्याचा निर्णय, 'डीबी रियालिटीस'ची निविदा रद्द करण्याची शिफारस ...

जयंत पाटलांचे वनमंत्र्यांना चॅलेंज, म्हणाले- दूध का दूध, पानी का पानी होऊ दे ! प्रकरण काय? - Marathi News | Sharad Pawar led NCP Jayant Patil challenges BJP Minister Sudhir Mungantiwar over tree plantation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटलांचे वनमंत्र्यांना चॅलेंज, म्हणाले- दूध का दूध, पानी का पानी होऊ दे ! प्रकरण काय?

९ वर्षात देशात सुधारणा झाली नाही, आपण होतो तिथेच आहोत; मोदी सरकारलाही लगावला टोला ...

वन जमिनीवरील म्हाडाची घरे बांधण्यास दिरंगाई; सुधीर मुनगंटीवार सभागृहात आक्रमक - Marathi News | Delay in construction of Mhada houses on forest land; Minister Sudhir Mungantiwar aggressive in the hall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वन जमिनीवरील म्हाडाची घरे बांधण्यास दिरंगाई; सुधीर मुनगंटीवार सभागृहात आक्रमक

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसी बांधवांसाठी १० लक्ष घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

चंद्रपूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्तांना ४८ तासांत मदत द्या, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकारी यांना आदेश - Marathi News | Provide relief to heavy rain and flood victims in Chandrapur district within 48 hours | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्तांना ४८ तासांत मदत द्या, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकारी यांना आदेश

प्राथमिक आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही, अशा पद्धतीने उपाय करण्याचे आदेशही ना. मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. ...