लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
विकासाकरिता शासकीय यंत्रणेने समन्वयातून काम करावे - सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Government systems should work in coordination for development - Sudhir Mungantiwar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विकासाकरिता शासकीय यंत्रणेने समन्वयातून काम करावे - सुधीर मुनगंटीवार

पालकमंत्र्यांनी घेतला विकासकामांचा आढावा ...

वर्धा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न करणार; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती - Marathi News | Will try to produce international quality players in Wardha district; Information by Sudhir Mungantiwar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न करणार; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

विकास भवन येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने नामवंत खेळाडूंच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.  ...

मोरवा विमानतळावरील फ्लाईंग क्लबसाठी येणार तीन विमाने; आठ कंपन्यांचा पुढाकार  - Marathi News | Three planes arriving for the Flying Club at Morwa Airport; An initiative of eight companies | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मोरवा विमानतळावरील फ्लाईंग क्लबसाठी येणार तीन विमाने; आठ कंपन्यांचा पुढाकार 

पहिल्या टप्प्यातील १० जागांत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संधी ...

ढोल ताशांच्या गजरात सुधीर मुनगंटीवार यांचे उपराजधानी व चंद्रपुरात जंगी स्वागत - Marathi News | Sudhir Mungantiwar was given a warm welcome in Chandrapur, the vice-capital, amid the sound of drums | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ढोल ताशांच्या गजरात सुधीर मुनगंटीवार यांचे उपराजधानी व चंद्रपुरात जंगी स्वागत

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला नागपूर विमानतळ परिसर ...

भारत-पाक सिमेवर शिवरायांचा पुतळा उभारणार; महाराष्ट्र सरकार प्रयत्न करणार, मुनगंटीवारांची माहिती - Marathi News | A statue of Chhatrapati Shivaji Maharaj will be erected on the Indo-Pak border; Said that Minister Sudhir Mungantiwar's information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारत-पाक सिमेवर शिवरायांचा पुतळा उभारणार; महाराष्ट्र सरकार प्रयत्न करणार, मुनगंटीवारांची माहिती

नागपूर विमानतळावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. ...

दिलासा! राजुरा तालुक्यात पाहणीनंतर आता पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश - Marathi News | Good news for soybean farmers as Order from the government to make panchnama of damages | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिलासा! राजुरा तालुक्यात पाहणीनंतर आता पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश

सोयाबीनची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर अवकाळीमुळे संकट आले होते ...

सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; पंचनामा करण्याचे शासनाचे आदेश - Marathi News | Relief to Soybean Damaged Farmers; Government orders to do panchnama | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; पंचनामा करण्याचे शासनाचे आदेश

सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश ...

नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वात भारत-जपान मैत्री दृढ होईल; मंत्री मुनगंटीवारांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | India-Japan friendship will strengthen under the able leadership of Narendra Modi; Mungantiwar expressed his belief | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वात भारत-जपान मैत्री दृढ होईल; मंत्री मुनगंटीवारांनी व्यक्त केला विश्वास

जपान येथे ‘इंडिया मेला’ कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कलावंतांचे आकर्षक सादरीकरण ...