लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
जिल्ह्यात उभे राहणार 52 नवीन तलाठी कार्यालय; पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती - Marathi News | 52 new Talathi offices will be set up in the district; Guardian Minister Sudhir Mungantiwar's information | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यात उभे राहणार 52 नवीन तलाठी कार्यालय; पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

18 कोटी 19 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता ...

विजेच्या धक्क्याने होणारे वाघाचे मृत्यू रोखा, उपाययोजना करा; वनमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Prevent death of tiger due to electric shock, take measures; Instructions of the Minister of Forests sudhir munguntiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विजेच्या धक्क्याने होणारे वाघाचे मृत्यू रोखा, उपाययोजना करा; वनमंत्र्यांचे निर्देश

गडचिरोली येथे विजेच्या धक्क्याने एका वाघाचा मृत्यू झाला होता. त्याची गंभीर दखल घेत वनमंत्र्यांनी नागपूर येथील एफ.डी.सी.एम. भवन येथे तातडीची बैठक आयोजित केली होती. ...

चंद्रपूर शहरासाठी 270 कोटी रुपयांची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर - Marathi News | Rs 270 Crore Increased Water Supply Scheme Approved for Chandrapur City | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर शहरासाठी 270 कोटी रुपयांची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाली प्रशासकीय मान्यता ...

लेखकांच्या मागण्यांसाठी 'मानाचि' शासन दरबारी; प्रतिनिधींनी घेतली सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट - Marathi News | Manachi, an organization of writers representatives met Culture Minister Sudhir Mungantiwar for some demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लेखकांच्या मागण्यांसाठी 'मानाचि' शासन दरबारी; प्रतिनिधींनी घेतली सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट

यासाठी लेखक प्रतिनिधींच्या मंडळाने सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नुकतीच भेट घेत त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. ...

मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देणार - Marathi News | Fishery business will be given the status of fish farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जा देणार

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा मिळाला तर निश्चितपणे मच्छ‍िमार बांधवांना शेतीसाठी असणाऱ्या सुविधांचा लाभ घेणे शक्य होणार आहे. ...

'आधारभूत किमतीवर सोयाबीन खरेदी सुरू करा'; सुधीर मुनगंटीवारांचे एकनाथ शिंदेंना पत्र - Marathi News | 'Start buying soybeans at base price'; Minister Sudhir Mungantiwar's letter to CM Eknath Shinde | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'आधारभूत किमतीवर सोयाबीन खरेदी सुरू करा'; सुधीर मुनगंटीवारांचे एकनाथ शिंदेंना पत्र

चंद्रपूर आणि वर्धा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सोयाबीन हे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. ...

आदिवासीं समाजाच्या कल्याणासाठी अखेरच्या श्वासापर्यंत काम करेन - सुधीर मुनगंटीवार - Marathi News | I will work till my last breath for the welfare of tribal society - Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आदिवासीं समाजाच्या कल्याणासाठी अखेरच्या श्वासापर्यंत काम करेन - सुधीर मुनगंटीवार

अखेरच्या श्वासापर्यंत आदिवासींच्या कल्याणासाठी मी काम करणार आहे, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. ...

'...तोपर्यंत मराठीला मिळणारी सावत्र वागणूक थांबणार नाही'- सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार - Marathi News | 'Until then the poor treatment to Marathi will not stop' - Culture Minister Sudhir Mungantiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तोपर्यंत मराठीला मिळणारी सावत्र वागणूक थांबणार नाही'- सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार

८९ चित्रपटांना अनुदान वितरित ...