लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; धान नोंदणीला आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Big relief for farmers in East Vidarbha; dhan registration now extended till December 31 | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; धान नोंदणीला आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने धान उत्पादक शेतकरी आहेत. ...

जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारीत इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा; सुधीर मुनगंटीवार यांचे प्रयत्न - Marathi News | pave the way for the construction of a new expanded Chandarapur District Court building; Efforts by Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारीत इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा; सुधीर मुनगंटीवार यांचे प्रयत्न

इमारत बांधकामासाठी ६० कोटी ७६ लक्ष रुपये मंजूर ...

चंद्रपूर जिल्ह्यातील 14 पुरातन मंदिर, किल्ले कात टाकणार; मुनगंटीवार यांनी पाठवला प्रस्ताव - Marathi News | 14 ancient temples, forts in Chandrapur district will be restored; Sudhir Mungantiwar sent a proposal of Rs 57 Crore 96 Lakhs | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील 14 पुरातन मंदिर, किल्ले कात टाकणार; मुनगंटीवार यांनी पाठवला प्रस्ताव

गोंड राजा खांडक्या बल्लारशाह यांनी तेराव्या शतकात केली चंद्रपूर शहराची स्थापना ...

लवकरच ७५ ठिकाणी नाट्यगृहे उभारणार - मुनगंटीवार - Marathi News | Soon theaters will be set up in 75 places - Mungantiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लवकरच ७५ ठिकाणी नाट्यगृहे उभारणार - मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार : ६२व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू ...

तीन हजार राष्ट्रीय खेळाडूंचे ‘मिशन ऑलिम्पिक’चे लक्ष्य - Marathi News | Mission Olympic target of three thousand national athletes | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तीन हजार राष्ट्रीय खेळाडूंचे ‘मिशन ऑलिम्पिक’चे लक्ष्य

सुधीर मुनगंटीवारांकडून नियोजनाचा आढावा : विसापुरातील क्रीडा संकुलात राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धा ...

'फडणवीस-मुनगंटीवारांचा जीव घेऊ'; दाम्पत्याने दिलेल्या धमकीमागील कारणही उघड - Marathi News | Nagpur couple threatens to kill BJP leaders Devendra Fadnavis and Sudhir Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'फडणवीस-मुनगंटीवारांचा जीव घेऊ'; दाम्पत्याने दिलेल्या धमकीमागील कारणही उघड

नागपुरातील दाम्पत्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ...

राज्यभरात ७५ नवीन नाट्यगृहे साकारणार; सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन - Marathi News | 75 new theaters will be built across the state Culture Minister Sudhir Mungantiwar's assurance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यभरात ७५ नवीन नाट्यगृहे साकारणार; सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली असल्याने ७५ नाट्यगृहे उभारण्यात येतील, अशी घोषणा मुनगंटीवार यांनी केली ...

मत्स्य व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्या - नितीन गडकरी - Marathi News | Add Modern Technology to Fisheries - Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मत्स्य व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्या - नितीन गडकरी

महाराष्ट्र पशु मत्स्यविज्ञान विद्यापीठात आढावा बैठक ...