लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
वित्तमंत्र्यांनी धारण केले मौनव्रत! चिठ्ठीद्वारे संभाषण, हे राजकीय मौन असल्याची चर्चा - Marathi News | Finance ministers held monumental! Conversation by chinti, the talk of politics is silent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वित्तमंत्र्यांनी धारण केले मौनव्रत! चिठ्ठीद्वारे संभाषण, हे राजकीय मौन असल्याची चर्चा

राज्याची आर्थिक परिस्थिती खालावली आहे, कर्जमाफीवरुन अडचणीचे प्रश्न येत आहेत, बुलेट ट्रेनला ३० हजार कोटी रुपये द्यायचे आहेत, जो येतो तो आमच्या विभागाच्या बजेटला कात्री लावू नका म्हणतो. उत्तरं तरी किती द्यायची आणि कोणाकोणाला द्यायची. ...

टाटा हे जसे विश्वासाचे तसेच चंद्रपूर हे विकासाचे नाव व्हावे- ना.सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Tata should be the name of development as well as the development of Chandrapur - no. Sudhir Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टाटा हे जसे विश्वासाचे तसेच चंद्रपूर हे विकासाचे नाव व्हावे- ना.सुधीर मुनगंटीवार

राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये विविध आघाड्यांवर विकासकामे होत असताना विश्वासाचे नाव म्हणून पर्यायी शब्द बनलेल्या टाटा ट्रस्टने देखील या जिल्ह्यावर विश्वास व्यक्त केला आहे. आज टाटा ट्रस्टच्या माध्यमातून ती ...

'रॅली फॉर रिव्हर नाही तर रॅली फॉर मदर' , महाराष्ट्र शासन पूर्ण शक्तीने सहभागी होणार- सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Rally for River No Rally for Mother, Maharashtra Government will be participating with full force - Sudhir Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'रॅली फॉर रिव्हर नाही तर रॅली फॉर मदर' , महाराष्ट्र शासन पूर्ण शक्तीने सहभागी होणार- सुधीर मुनगंटीवार

सदगुरू जग्गी वासुदेव यांनी काढलेली रॅली  ही रॅली फॉर रिव्हर नाही तर ती रॅली फॉर मदर आहे, या कार्यक्रमात महाराष्ट्र शासन  पूर्ण शक्तीने सहभागी होईल, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ...

पहिले वृक्षलागवड संमेलन महाराष्ट्रात, रविवारी उद्घाटन, ईशा फाउंडेशनच्या जग्गी वासुदेव यांची उपस्थिती   - Marathi News |  First tree plantation meeting in Maharashtra, inaugurated on Sunday, Jaggi Vasudev's presence of Isha Foundation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिले वृक्षलागवड संमेलन महाराष्ट्रात, रविवारी उद्घाटन, ईशा फाउंडेशनच्या जग्गी वासुदेव यांची उपस्थिती  

देशातील पहिले वृक्षलागवड संमेलन महाराष्ट्रात आयोजित करण्यात आले असून, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली आणि ईशा फाउंडेशनचे संस्थापक, जग्गी वासुदेव यांच्या उपस्थितीत रविवारी १७ सप्टेंबर २०१७ रोजी राजभवन येथे या संमेलनाचे उद्घाटन होणार ...

वनमंत्र्यांचा दौरा रद्द, वनपरिषदेचा आत्मा हरपला, राज्यभरातून वरिष्ठ वनाधिका-यांची उपस्थिती - Marathi News | Cancellation of Forest Minister's visit, loss of forest officials, presence of senior forest officials from across the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वनमंत्र्यांचा दौरा रद्द, वनपरिषदेचा आत्मा हरपला, राज्यभरातून वरिष्ठ वनाधिका-यांची उपस्थिती

राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार अमरावतीत आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय वनपरिषदेला शुक्रवारी १५ सप्टेंबर रोजी येणार होते. मात्र, अचानक त्यांचा दौरा रद्द झाल्याने वनपरिषदेचा जणू आत्माच हरविल्याचे चित्र दिसून आले. ...

अंगणवाडी कर्मचा-यांचा संप सुरूच, मानधनवाढीचा प्रस्ताव तयार; उद्या मुंडे व मुनगंटीवार यांच्यासोबत बैठक   - Marathi News |  Anganwadi workers begin their tenure; A meeting with Munde and Mungantiwar tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंगणवाडी कर्मचा-यांचा संप सुरूच, मानधनवाढीचा प्रस्ताव तयार; उद्या मुंडे व मुनगंटीवार यांच्यासोबत बैठक  

राज्यातील अंगणवाड्या बंद ठेवून संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव बुधवारी तयार झाला आहे. या प्रस्तावावर महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे आणि वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चर्चा झाल्यानंतरच तो मुख्यमंत्र्यांकडे मंजु ...

राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन - Marathi News | Arrival of Ganapati Bappa at the Political Leaders' House | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन