सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत देण्यात येणारा लाभ योग्य घटकांपर्यंत पोहचावा यासाठी सांख्यिकी विभागामार्फत संपूर्ण राज्याचा एकत्रित डेटा तयार करण्यात यावा. ज्यात राज्यातील विविध गरजांच्या अनुषंगाने नोंद घेण्यात यावी, अशा सूचना वित्तमंत्री सुधीर म ...
‘महाराष्ट्रावर तीन लाख कोटींचे कर्ज आहे. अशा परिस्थितीत तुम्ही राज्याची अर्थव्यवस्था कशी चालवणार,’ असा प्रश्न मी अर्थमंत्री झाल्यावर उपस्थित करण्यात आला. ‘मैैं पाच लाख का सौैदा करने आया हूँ औैर जेब में पाच फुटी कौैडी भी नही है’ या ‘त्रिशुल’ चित्रपटात ...
चंद्रपूर-गडचिरोली या दोन जिल्ह्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या भूमी संपादनाकरिता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे ८९ कोटी ३ लाख रूपये निधीची तरतूद करण्यात आली आ ...
महाराष्ट्रात बांबू वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त केल्यानंतर आता देशात बांबू ला वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त करण्यात आल्याने बांबूची वाहतूक आणि त्यापासूनची उत्पादने या प्रक्रियेला गती येईल. ...
गळ्यावरील उपचारानंतर तब्बल दीड महिन्यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे शनिवारी नागपुरात आगमन झाले. विमानतळावर मोठ्या संख्येने उपस्थित त्यांच्या समर्थक, कार्यकर्त्यांनी त्यांना घोळका घालत आस्थेने विचारपूस केली. या वेळी मुनगंटीवार यांनी ईश्वर, कु ...
विदर्भातील विविध जंगलांमध्ये जानेवारी ते आॅगस्ट २०१७ या आठ महिन्यांत १५ वाघांचा निरनिराळ्या कारणांमुळे मृत्यू झाला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. ...
राज्य शासनाने अनुदानासाठी पात्र ठरवल्यानंतर घोषित केलेल्या ६९१ शाळा व तुकड्यांच्या अनुदानासाठी शिक्षकांनी गुरुवारी थेट वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शासकीय बंगल्यावर धडक दिली. ...