लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
जनतेला ईश्वराचा अंश समजून सेवा द्या - Marathi News | Give people the service to understand God's part | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जनतेला ईश्वराचा अंश समजून सेवा द्या

राज्याच्या प्रगतीत चंद्रपूरचे दायित्व वाढविण्याचा संकल्प करण्याचा आजचा दिवस असून आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रातील प्रगती महाराष्ट्राच्या विकासात उमटली पाहिजे. त्यासाठी कठोर परिश्रमासोबतच संकल्पबद्ध होणे गरजेचे आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्यात हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या प्रशिक्षणाची फलश्रुती - Marathi News | Diamond cuttting training in Chandrapur District will shines | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या प्रशिक्षणाची फलश्रुती

बल्लारशहा येथील दादाभाई पाटरीज परिसरात सुरू असलेल्या हिऱ्यांना पैलू पाडण्याचे निवासी कौशल्य प्रशिक्षणातील प्रशिक्षणार्थींकडून तयार झालेले ४० कॅरेट वजनाचे २५ लाख रुपये किंमत असलेले हिरे विक्री झाले आहेत. ...

तिरूपती देवस्थानच्या विश्वस्तपदी सपना सुधीर मुनगंटीवार - Marathi News | sapana Sudhir Mungantiwar, Trustee of Tirupati Devasthan | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तिरूपती देवस्थानच्या विश्वस्तपदी सपना सुधीर मुनगंटीवार

देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान तिरुपती देवस्थानच्या विश्वस्तपदी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार यांची निवड झाली आहे. ...

तिरुपती संस्थान विश्वस्तपदी सपना मुनगंटीवार - Marathi News | Tirupati Institute Trustee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरुपती संस्थान विश्वस्तपदी सपना मुनगंटीवार

राज्यातील सत्तांतरानंतर मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांनी एका उद्योजकाच्या हेलिकॉप्टरमधून तिरुपतीची वारी केली होती. ...

जीआयएसद्वारे रोप लागवडीचे सर्वेक्षण  - Marathi News | Survey of tree plantation by GIS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीआयएसद्वारे रोप लागवडीचे सर्वेक्षण 

वन विभागातर्फे लावलेल्या रोपांच्या लागवडीबाबत नेहमीच आक्षेप घेतला जातो. त्यामुळे वन विभागासह शासनाच्या विविध विभागांतर्फे रोपांची लागवड करताना जीआयएस प्रणालीचा वापर करावा लागणार आहे. ...

13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Efforts should be made to make 13 crores of tree plantation grand success - Forest Minister Sudhir Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :13 कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत करण्यात येणा-या 13 कोटी वृक्ष लागवडीची मोहिम यशस्वी करण्याच्या दृष्टीने देखील उत्तम नियोजन करावे आणि पुन्हा एकदा विक्रमाची नोंद करत हरित महाराष्ट्र ही संकल्पना साकार करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी असे आवाहन वनमंत्री स ...

वाईट अवस्था निर्माण करणारे वेगळे; आम्ही फक्त शिव्या खाणारे आहोत - Marathi News | The bad times are different; We are only eating shiva | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वाईट अवस्था निर्माण करणारे वेगळे; आम्ही फक्त शिव्या खाणारे आहोत

सुधीर मुनगंटीवार : पांझरा नदी किनारी झुलता पूल, भगवान शंकराची मूर्ती व राष्टÑसंत गाडगे महाराज यांच्या स्मारकाचे भूमीपूजन ...

शिवसेना-भाजपाच्या युतीच्या प्रस्तावास ब्रेक, वेळ देण्यास उद्धव ठाकरेंचा नकार   - Marathi News | Uddhav Thackeray refuses to give time To BJP for alliance proposal meet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना-भाजपाच्या युतीच्या प्रस्तावास ब्रेक, वेळ देण्यास उद्धव ठाकरेंचा नकार  

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुधीर मुनगंटीवार भेटीसाठी नकार दिल्यांनी ही बैठक लांबवणीवर पडल्याची माहिती समोर आली आहे.  ...