सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
तरुणांना रोजगार मिळावा म्हणून कुटीर उद्योग, लघु उद्योग व ग्रामोद्योग, अशी गांधीजींची संकल्पना होती. यामुळे सदर संकल्पना व महात्मा गांधी यांना अपेक्षित शिक्षण देणारे विद्यापीठ वर्धेत लवकरच उभे करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त व नियोजन म ...
तरुणांना रोजगार मिळावा म्हणून कुटीर उद्योग, लघु उद्योग व ग्रामोद्योग अशी संकल्पना असलेले आणि महात्मा गांधी यांना अपेक्षीत असलेले शिक्षण देणारे विद्यापीठ उभे करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाचे पालकमंत्री व राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर म ...
राज्यात वन विभागाने लोकसहभागातून महावृक्ष लागवड मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेत शहरातील नागरिकांनीही सहभागी व्हावे आणि आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करावे, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. ...
चार वर्षात राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी चारपटीने वाढली आहे. 2014 साली राज्यात 5700 कि.मी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते ते 2017-18 मध्ये वाढून 22,436 कि.मी एवढे झाले. असे राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. ...
महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०१३ मध्ये जादूटोणाविरोधी कायदा मंजूर केला. या कायद्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा उद्देशातून राज्य सरकारने १२ आॅगस्ट २०१४ रोजी जादूटोणाविरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समितीची स्थापना केली. ...
राज्यात प्लास्टिकबंदी लावल्यानंतर त्रस्त उद्योजक आणि व्यावसायिकांना राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलासा दिला आहे.उद्योजकांशी चर्चेदरम्यान राज्यात बंदीचा विपरीत परिणाम पाहता प्लास्टिकबंदीला मुनगंटीवार यांनी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. ...
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक महाग किमतीला पेट्रोल आणि डिझेल मिळत आहे. हे वास्तव असले तरी हे दोन्ही जीएसटीच्या कक्षेत आल्यानंतर त्यांच्या किमती निश्चितपणे कमी होतील, असा विश्वास वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बो ...