सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
कृषी क्षेत्राशी संबंधित रोजगाराच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा योजनेत समावेश करावा, रोजगार विषयासाठी स्वतंत्र नियोजन करण्याचे निर्देश वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी दिले. ...
येथे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्हा कोषागार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. तर न.प. इमारत, नाट्यगृह, शेतकरी भवन, शिवाजीराव देशमुख सभागृहाची पायाभरणीही करण्यात आली. ...
अकोला : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१९-२० यावर्षीच्या कृती आराखड्यांना मान्यता देण्यासाठी २१ जानेवारी रोजी अमरावती येथे विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय बैठक आयोजित करण्यात आली आहे ...
बचत गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती व्हावी, असा आपला मानस आहे. पोंभूर्णा तालुक्यातील प्रत्येक बचत गटांना कोणता ना कोणता रोजगार मिळवून देणार, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार या ...
तालुक्यातील जंगलव्याप्त भागातील शेतकऱ्यांची महाकाळी येथे बैठक पार पाडली. या बैठकीत शेतकºयांची पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी भेट घालून चर्चा करण्याचे आश्वासन माजी आमदार दादाराव केचे यांनी दिले होते. ...
देशात आजही ६५ टक्के लोक शेती करतात. आपण अनेक वर्षभºयात अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविले. परंतु, त्यांच्याशी संवाद साधताना राजकारणी किंवा शेतकरी होतो असे त्यांनी सांगीतले नाही. भारत देशाचा टाईम टेबल ईश्वनाने अतिशय उत्कृष्ट करून दिला आहे. ...
भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये युतीसंदर्भात बोलणी सुरू व्हायची असली तरी पुढील निवडणुकांसाठी भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्रित येतील. दोन्ही पक्ष समविचारी आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी व्यक्तिगत राग, लोभ बाजूला सारून दोन्ही पक्ष एकत्र ...