शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

चंद्रपूर : राजकीय आरक्षण रद्दची चूक महाविकास आघाडी सरकारने तात्काळ सुधारावी

चंद्रपूर : म्‍युकरमायकोसिसच्‍या रूग्‍णांसाठी खनिज विकास निधीतून खर्च उचलावा

चंद्रपूर : म्‍युकरमायकोसिसच्‍या चंद्रपूर जिल्‍हयातील रूग्‍णांसाठी खनिज विकास निधी अंतर्गत ५ लाख पर्यंत खर्च जिल्‍हा प्रशासनाने उचलावा

चंद्रपूर : म्‍युकरमायकोसिसच्‍या रूग्‍णांसाठी खनिज विकास निधी अंतर्गत ५ लक्ष रू. पर्यंत खर्च जिल्‍हा प्रशासनाने उचलावा 

चंद्रपूर : ‘त्या’ देवदूताने त्यांना मृत्यूच्या दाढेतून काढले बाहेर !

राजकारण : भाजप खासदार असताना नाना पटोलेंचे फोन टॅप; धक्कादायक माहिती उघडकीस

चंद्रपूर : डॉ. बाबासाहेबांची शिकवण अंगीकारणे हीच आदरांजली

राजकारण : ...अन् बोलता बोलता संजय राऊत त्यांना उंदिर म्हणून गेले; भाजपकडून प्रत्युत्तर मिळणार?

राजकारण : राज्यपाल साहेब, महाराष्ट्रात हस्तक्षेप करा, राज्य वाचवा; भाजपाच्या शिष्टमंडळाकडून 100 प्रकरणांची तक्रार

राजकारण : Sachin Vaze: राजभवन पुन्हा एकदा आले चर्चेत; राष्ट्रपती राजवट लावण्याच्या मागणीला जोर