लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news, मराठी बातम्या

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
“आम्ही त्यांना घेण्यासाठी दरवाजे उघडे ठेवले...”; मनसे युतीबाबत मुनगंटीवारांचे सूचक विधान - Marathi News | bjp sudhir mungantiwar reaction over mns chief raj thackeray about yuti statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्ही त्यांना घेण्यासाठी दरवाजे उघडे ठेवले...”; मनसे युतीबाबत मुनगंटीवारांचे सूचक विधान

BJP And MNS: मनसे-भाजप युतीबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे. ...

"रंजक लेखनशैलीचा बादशाह हरपला"; शिरीष कणेकरांना मुनगंटीवारांनी वाहिली आदरांजली - Marathi News | Shirish Kanekar passes away BJP Sudhir Mungantiwar express grief saying The king of interesting writing is lost | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रंजक लेखनशैलीचा बादशाह हरपला"; शिरीष कणेकरांना मुनगंटीवारांनी वाहिली आदरांजली

वयाच्या ८०व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन ...

प्रधानमंत्री कृषी विमा योजनेची नोंदणी मुदत वाढवा; भाजपाच्या मंत्र्यांचे केंद्राला पत्र - Marathi News | Extend registration period of Pradhan Mantri Krishi Bima Yojana Demands BJP Minister Sudhir Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रधानमंत्री कृषी विमा योजनेची नोंदणी मुदत वाढवा; भाजपाच्या मंत्र्यांचे केंद्राला पत्र

केंद्राने राज्यातील नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर तातडीने निर्णय घेण्याचीही केली विनंती ...

पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून मदत करा! - Marathi News | Support the administration to the extent to help flood victims says BJP Sudhir Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून मदत करा!

भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सुधीर मुनगंटीवारांचे आवाहन ...

भाजपा युवा नेत्याच्या पत्नीची हत्या, पालकमंत्र्यांचे तात्काळ पोलिसांना निर्देश - Marathi News | BJP Youth Leader's Wife Murdered, Guardian Minister's Sudhir Mungantiwar Immediate Instructions to Police | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भाजपा युवा नेत्याच्या पत्नीची हत्या, पालकमंत्र्यांचे तात्काळ पोलिसांना निर्देश

पोलीस अधीक्षकांना अहवाल सादर करण्याचेही निर्देश ...

'ताडोबा'तील सोमनाथ सफारी गेटमुळे उघडले रोजगाराचे 'द्वार'- वनमंत्री मुनगंटीवार - Marathi News | Somnath Safari Gate in 'Tadoba' has opened the gate of employment says Forest Minister Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'ताडोबा'तील सोमनाथ सफारी गेटमुळे उघडले रोजगाराचे 'द्वार'- वनमंत्री मुनगंटीवार

जंगल सफारीसह व्याघ्र पर्यटनाचा घेता येणार आनंद ...

“महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानंतरच्या दुर्घटनेचे राजकारण करु नका”: सुधीर मुनगंटीवार - Marathi News | bjp sudhir mungantiwar reaction over maharashtra bhushan incident politics in assembly monsoon session 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानंतरच्या दुर्घटनेचे राजकारण करु नका”: सुधीर मुनगंटीवार

Maharashtra Assembly Monsoon Session 2023: सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्याची मागणी योग्य नसून अशा दुर्घटनांचे राजकारण करणे योग्य नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. ...

सर्व विभागांनी एकत्र येऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्या - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Chandrapur, Gondia District Guardian Minister Sudhir Mungantiwar directed the Collectors to coordinate all the departments in the district to overcome the crisis caused by heavy rains | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सर्व विभागांनी एकत्र येऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्या - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

भविष्यातील संकटासाठी आपत्ती व्यवस्थापन तयार ठेवा, २३ जुलैच्या आढावा बैठकीत अहवाल सादर करण्याचे चंद्रपूर व गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश ...