लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधा मूर्ती

सुधा मूर्ती

Sudha murty, Latest Marathi News

सुधा मूर्ती यांचा जन्म १९ मे १९५० रोजी कर्नाटकातल्या शिगगावमध्ये झाला. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये बीई केलं आहे. त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा म्हणून काम करतात. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. २००६ मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला. त्यांच्या नावावर मोठी साहित्यसंपदा आहे. साहित्य क्षेत्रातले अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 
Read More
..यातूनच माणूस होतो संपन्न, सुधा मूर्तींनी सांगलीत वाचकांशी साधला दिलखुलास संवाद - Marathi News | Through friendship, reading, meditation, communication, a person becomes prosperous, Sudha Murthy interaction with readers in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..यातूनच माणूस होतो संपन्न, सुधा मूर्तींनी सांगलीत वाचकांशी साधला दिलखुलास संवाद

सुधा मूर्ती यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील पहिली विद्यार्थिनी आणि टेल्कोतील पहिली महिला इंजिनीअर ते प्रख्यात लेखिका हा प्रवास उलगडला. ...

Video : साडी, टिकली... अन् सुधा मूर्ती संभाजी भिडेंच्या पाया पडल्या - Marathi News | writer social worker infosys Sudha Murthy met and took blessings from Shiv Pratishthan founder Sambhaji Bhide during an event in Sangli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video : साडी, टिकली... अन् सुधा मूर्ती संभाजी भिडेंच्या पाया पडल्या

सोमवारी सुधा मूर्ती यांनी कोल्हापुरमधील आपल्या जुन्या घराला भेट दिली होती. ...

सुधा मूर्ती कोल्हापुरातील जुन्या घरी, उलगडली आठवणींची पानं; अंबाबाईचेही घेतले दर्शन! - Marathi News | Sudha Murthy at old house in Kolhapur memories unfolded also taken Darshan of Ambabai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सुधा मूर्ती कोल्हापुरातील जुन्या घरी, उलगडली आठवणींची पानं; अंबाबाईचेही घेतले दर्शन!

साध्या आणि दानशूर सुधा मूर्तींनी कोल्हापुरातील आपल्या ७० वर्षांपूर्वीच्या जुन्या वास्तव्याच्या जागा शोधून काढून सोमवारी आठवणींची पानं उलगडली. ...

Ratan Tata : गरजूंना मदतीचा 'विश्वास'; दानशूर रतन टाटा PM CARES चे विश्वस्त; सुधा मूर्ती सल्लागार - Marathi News | Veteran industrialist Ratan Tata KT Thomas Kariya Munda have been nominated as trustees of the PM CARES Fund sudha murthy Consultant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरजूंना मदतीचा 'विश्वास'; दानशूर रतन टाटा PM CARES चे विश्वस्त; सुधा मूर्ती सल्लागार

पीएम केअर्स फंड बोर्ड ऑफ ट्रस्टीमध्ये नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला. ...

लेखिका सुधा मूर्ती यांचे सोज्वळ, सात्त्विक व्यक्तिमत्त्व घडण्यामागे कारणीभूत आहेत 'या' आठ गोष्टी! - Marathi News | Author Sudha Murthy's humble personality made by 'these' eight things! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :लेखिका सुधा मूर्ती यांचे सोज्वळ, सात्त्विक व्यक्तिमत्त्व घडण्यामागे कारणीभूत आहेत 'या' आठ गोष्टी!

सुधा मूर्ती यांच्यावर बालपणी कोणते संस्कार झाले व आयुष्यभर त्यांना ते कसे उपयुक्त ठरले त्यासंबधी माहिती त्यांच्या जन्मदिनानिमीत्त! ...

N. R. Narayana Murthy Birthday: ठरवलं अन् करुन दाखवलं! केवळ १० हजारांची गुंतवणूक आणि नारायण मूर्तींनी उभारलं इन्फोसिसचं साम्राज्य - Marathi News | infosys chief n r narayana murthy birthday know about his journey and inspirational story of success | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ठरवलं अन् करुन दाखवलं! केवळ १० हजारांची गुंतवणूक आणि नारायण मूर्तींनी उभारलं इन्फोसिसचं साम्राज्य

N. R. Narayana Murthy Birthday: अनेकदा अपयश येऊनही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर इन्फोसिसचे साम्राज्य उभे करणाऱ्या नारायण मूर्ती यांचा आज वाढदिवस आहे. वाचा, अतिशय प्रेरणादायी यशोगाथा... ...

Yogini Ekadashi 2022: लेखिका सुधा मूर्ती विष्णुभक्ती करताना कोणती विचारपुष्प अर्पण करतात? जाणून घ्या! - Marathi News | Yogini Ekadashi 2022: What thoughts do the writer Sudha Murthy offer while worshiping Vishnu? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Yogini Ekadashi 2022: लेखिका सुधा मूर्ती विष्णुभक्ती करताना कोणती विचारपुष्प अर्पण करतात? जाणून घ्या!

Yogini Ekadashi 2022: देवाला केवळ सुगंधी फुलं अपेक्षित नाहीत, तर सुंगधी विचार आणि सुगंधी कृतीदेखील तेवढीच महत्त्वाची! ...

कोण होणार करोडपती'च्या मंचावर येणार ज्येष्ठ लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती, उलडणार त्यांचा जीवनप्रवास - Marathi News | Veteran writer and social worker Sudha Murthy will be appearing on the stage of Kon Honaar Crorepati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण होणार करोडपती'च्या मंचावर येणार ज्येष्ठ लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती, उलडणार त्यांचा जीवनप्रवास

कोण होणार करोडपती'च्या मंचावर दुसर्‍या आठवड्यात विशेष पाहुण्या म्हणून आपल्या महाराष्ट्राची कन्या सुधा मूर्ती सहभागी होणार आहेत. ...