सुधा मूर्ती यांचा जन्म १९ मे १९५० रोजी कर्नाटकातल्या शिगगावमध्ये झाला. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये बीई केलं आहे. त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा म्हणून काम करतात. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. २००६ मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला. त्यांच्या नावावर मोठी साहित्यसंपदा आहे. साहित्य क्षेत्रातले अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. Read More
"यशोदा व देवकी दोघीही कृष्णाच्या आईच होत्या, कृष्ण मात्र एकच होता. आई दोन असू द्या, पण आपण एकच भारतीय आहोत. घरात दोन भावंडं असतात, दोघे मिळून राहिले तर आनंद मिळतो." ...
कितीही मोठ्या पदावर गेले तरी माझे घर, येथील जिव्हाळा कधीच विसरू शकत नाही आणि कोल्हापूरची कन्या असल्याचा मला सार्थ अभिमान आहे अशी भावना सुधा मूर्ती यांनी व्यक्त केली. ...