मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
सुधा मूर्ती, मराठी बातम्या FOLLOW Sudha murty, Latest Marathi News सुधा मूर्ती यांचा जन्म १९ मे १९५० रोजी कर्नाटकातल्या शिगगावमध्ये झाला. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये बीई केलं आहे. त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा म्हणून काम करतात. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. २००६ मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला. त्यांच्या नावावर मोठी साहित्यसंपदा आहे. साहित्य क्षेत्रातले अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. Read More
Sudha Murty dancing with Shreya Ghoshal at Infosys at 40 event : सुधा मुर्तींसाठी 'साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी' ही म्हणं लागू होते. ...
‘संवाद लेखकाशी’ उपक्रमांतर्गत सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात सुधा मूर्ती यांची मुलाखत घेण्यात आयोजित करण्यात आली होती ...
बापार्डे ग्रामपंचायतीला भेट देत ग्रामपंचातीने राबविलेल्या विविध उपक्रमांची व पुरस्काराबाबत माहिती जाणून घेतली. ...
देवगडला आगमन झाल्यावर त्यांनी श्री देवकुणकेश्वराचे दर्शन घेतले. ...
कितीही मोठ्या पदावर गेले तरी माझे घर, येथील जिव्हाळा कधीच विसरू शकत नाही आणि कोल्हापूरची कन्या असल्याचा मला सार्थ अभिमान आहे अशी भावना सुधा मूर्ती यांनी व्यक्त केली. ...
सुधा मूर्ती आणि संभाजी भिडे यांच्या भेटीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांकडून यावर स्पष्टीकरण देत मोठा दावा करण्यात आला आहे. ...
सुधा मूर्ती यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील पहिली विद्यार्थिनी आणि टेल्कोतील पहिली महिला इंजिनीअर ते प्रख्यात लेखिका हा प्रवास उलगडला. ...
सोमवारी सुधा मूर्ती यांनी कोल्हापुरमधील आपल्या जुन्या घराला भेट दिली होती. ...