लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुधा चंद्रन

सुधा चंद्रन, मराठी बातम्या

Sudha chandran, Latest Marathi News

नृत्य आणि अभिनयाच्या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणा-या सुधा यांनी वयाच्या तिस-या वर्षांपासून नृत्य शिकायला सुरुवात केली. पण  १९८१ मध्ये  वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यांना अपघात झाला, व त्यात त्यांना त्यांचा एक पाय गमवावा लागला. परंतु जिद्द न सोडता त्यांनी ‘जयपूर फूट’ लावून घेतला व नव्या उमेदीने नृत्य करण्यास सुरुवात केली. नृत्याबरोबरच अभिनेत्री म्हणून त्या नावारूपाला आल्या.
Read More
मोदीजी, हाच काय तो आपला देश ? सुधा चंद्रन एअरपोर्ट सिक्युरिटीमुळे त्रासल्या, पाहा व्हिडीओ - Marathi News | sudha chandran stopped at airport for artificial limb checking she made appeal to pm modi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोदीजी, हाच काय तो आपला देश ? सुधा चंद्रन एअरपोर्ट सिक्युरिटीमुळे त्रासल्या, पाहा व्हिडीओ

Sudha Chandran video : 90 च्या दशकात मोठ्या पडद्यावर कायम चर्चेत राहणारा एक चेहरा म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना सुधा चंद्रन यांचा. सुधा सध्या चर्चेत आहेत, ते त्यांच्या एका व्हिडीओमुळे. ...

'चीकू की मम्मी दूर की' मालिकेत दिसणार सुधा चंद्रन?, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Sudha Chandran's cameo in 'Chiku Ki Mummy Door Ki' series? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चीकू की मम्मी दूर की' मालिकेत दिसणार सुधा चंद्रन?, जाणून घ्या याबद्दल

'चीकू की मम्मी दूर की'चा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या मालिकेची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ...

सुधा चंद्रन यांचे वडिल के. डी. चंद्रन यांचे निधन, अनेक चित्रपटांत केले होते काम - Marathi News | sudha chandran father AND veteran actor k d chandran passes away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुधा चंद्रन यांचे वडिल के. डी. चंद्रन यांचे निधन, अनेक चित्रपटांत केले होते काम

के.डी. यांनी अनेक सिनेमांत काम केले होते. केडी यांच्या वाट्याला छोट्या भूमिका आल्यात. पण या भूमिकांमधूनही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. ...

हे आहेत अभिनेत्री सुधा चंद्रन यांचे पती, वाचा त्यांची प्रेमकथा - Marathi News | Sudha Chandran said I married my husband Ravi in a temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे आहेत अभिनेत्री सुधा चंद्रन यांचे पती, वाचा त्यांची प्रेमकथा

सुधा चंद्रन यांचे लग्न रवी डंग यांच्यासोबत झाले असून ते देखील बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. ...

सुधा चंद्रन यांना १३ वर्षांपासून मिळाला नाही एकही चित्रपट! असे बोलून दाखवले दु:ख! - Marathi News | sudha chandran did not get film offer from last 13 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुधा चंद्रन यांना १३ वर्षांपासून मिळाला नाही एकही चित्रपट! असे बोलून दाखवले दु:ख!

९० च्या दशकात मोठ्या पडद्यावर कायम चर्चेत राहणारा एक चेहरा सध्या पडद्याआड आहे. हा चेहरा आहे, सुप्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना सुधा चंद्रन यांचा. ...