लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुधा चंद्रन

सुधा चंद्रन

Sudha chandran, Latest Marathi News

नृत्य आणि अभिनयाच्या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणा-या सुधा यांनी वयाच्या तिस-या वर्षांपासून नृत्य शिकायला सुरुवात केली. पण  १९८१ मध्ये  वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यांना अपघात झाला, व त्यात त्यांना त्यांचा एक पाय गमवावा लागला. परंतु जिद्द न सोडता त्यांनी ‘जयपूर फूट’ लावून घेतला व नव्या उमेदीने नृत्य करण्यास सुरुवात केली. नृत्याबरोबरच अभिनेत्री म्हणून त्या नावारूपाला आल्या.
Read More
"आईला कॅन्सर आहे समजल्यावर सलमानने...", सुधा चंद्रन यांनी सांगितला 'भाईजान'चा किस्सा - Marathi News | sudha chandran recalls incident when salman khan offered her help as her mother was fighting for cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आईला कॅन्सर आहे समजल्यावर सलमानने...", सुधा चंद्रन यांनी सांगितला 'भाईजान'चा किस्सा

तो माणूस कमाल आहे..., सुधा चंद्रन यांनी केलं सलमानचं कौतुक ...

"मी ६ मिनिटांत तब्बल ४ लीटर पाणी प्यायले, आणि..."; अंगात आल्यावर काय घडलं? सुधा चंद्रनने सांगितलं - Marathi News | actress sudha chandran drank 4 liters of water in 6 minutes after mata ki chowki | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी ६ मिनिटांत तब्बल ४ लीटर पाणी प्यायले, आणि..."; अंगात आल्यावर काय घडलं? सुधा चंद्रनने सांगितलं

जानेवारी महिन्यात त्यांच्या घरी आयोजित केलेल्या 'माता की चौकी' कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये सुधा चंद्रन यांच्या अंगात आल्याने त्यांना सावरणं कठीण झालं होतं. ...

"माझा मृत्यू होईल तेव्हा चेहऱ्यावर मेकअप असावा..."; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितली शेवटची इच्छा, चाहते भावुक - Marathi News | actress sudha chandran shares her last wish that he want to makeup till his last breathe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझा मृत्यू होईल तेव्हा चेहऱ्यावर मेकअप असावा..."; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितली शेवटची इच्छा, चाहते भावुक

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रीने तिची अंतिम इच्छा सांगितली आहे. जी ऐकून तिचे चाहते भावुक झाले आहेत ...

देवीच्या धार्मिक कार्यक्रमात अंगात येण्याचं नाटक केलं? सुधा चंद्रन स्पष्टच म्हणाल्या- "मी इथे स्वतःला..." - Marathi News | Sudha Chandran trolled for appearing in a religious function; Actress said- | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देवीच्या धार्मिक कार्यक्रमात अंगात येण्याचं नाटक केलं? सुधा चंद्रन स्पष्टच म्हणाल्या- "मी इथे स्वतःला..."

काही दिवसांपूर्वी धार्मिक कार्यक्रमात सुधा चंद्रन यांच्या अंगात आल्याने नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं होतं. आता सुधा यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे ...

देवीची आरती करताना प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अंगात आलं; सांभाळणंही झालं कठीण, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | actress sudha chandran gets emotional while performing aarti of Goddess video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देवीची आरती करताना प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अंगात आलं; सांभाळणंही झालं कठीण, व्हिडीओ व्हायरल

घरी आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमात देवीची पूजा करताना लोकप्रिय अभिनेत्रीच्या अंगात आलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या वेगाने व्हायरल झाला आहे ...

१७ व्या वर्षी अपघातात पाय गमावला, तरीही खचली नाही; लोकप्रिय अभिनेत्रीनं आज गाठलंय यशाचं शिखर - Marathi News | sudha chandran inspiring life story that doctor cut his right leg but actress fight his life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :१७ व्या वर्षी अपघातात पाय गमावला, तरीही खचली नाही; लोकप्रिय अभिनेत्रीनं आज गाठलंय यशाचं शिखर

ही कहाणी एका अशा अभिनेत्रीची जिचा १७ व्या वर्षी भीषण अपघात झाला. डॉक्टर म्हणालेले आता पुन्हा कधीच नाचू शकणार नाही. पण ही अभिनेत्री उभी राहिली आणि आज लोकप्रिय झाली ...

वयाच्या 17व्या वर्षी गमावला पाय, अपघातामुळे होत्याचं नव्हतं झालं, पण अभिनेत्रीने मानली नाही हार - Marathi News | Sudha chandran birthday special tv actress career serials films dance accident lifestyle education unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या 17व्या वर्षी गमावला पाय, अपघातामुळे होत्याचं नव्हतं झालं, पण अभिनेत्रीने मानली नाही हार

हा अपघात इतका भीषण होता की, त्यांना त्यांचा उजवा पाय कापावा लागला. ...

वयाच्या 17व्या वर्षी गमावला पाय,तरीही मानली नाही हार,कृत्रिम पायाच्या आधारे 'ही' अभिनेत्री आजही करते उत्तम डान्स - Marathi News | Sudha Chandrans this incident changed her life, had to cut her one leg, check how her career shaped later | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या 17व्या वर्षी गमावला पाय,तरीही मानली नाही हार,कृत्रिम पायाच्या आधारे 'ही' अभिनेत्री आजही करते उत्तम डान्स

९० च्या दशकापासून टीव्ही इंडस्ट्रीत सक्रिय आहेत.आत्तापर्यंत  'बहुरानियां', 'चंद्रकांता', 'कभी इधर कभी उधर', 'चश्मे बद्दूर', 'अंतराल', 'कैसे कहूं', 'कहीं किसी रोज', 'क्योंकि सास भी कभी बहू थी, 'कस्तूरी', 'अदालत' यासारख्या मालिकेत झळकल्या आहेत. ...