लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुब्रहमण्यम स्वामी

सुब्रहमण्यम स्वामी, मराठी बातम्या

Subramanian swamy, Latest Marathi News

मोदी सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्र कळत नाही- सुब्रमण्यम स्वामी - Marathi News | Modi government ministers know nothing about economics says Subramanian Swamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारमधील एकाही मंत्र्याला अर्थशास्त्र कळत नाही- सुब्रमण्यम स्वामी

देशाच्या समस्या मोदी जाणतात. पण त्यांनी चुकीचे मित्र निवडलेत. ...

सोझ यांनी पाकिस्तानात जावे, भाजपा आणि शिवसेनेची टीका  - Marathi News | Soz should go to Pakistan, BJP and Shiv Sena criticize | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोझ यांनी पाकिस्तानात जावे, भाजपा आणि शिवसेनेची टीका 

काश्मिरी जनतेला स्वातंत्र्य हवे आहे, असे वक्तव्य करणारे काँग्रेस नेते सैफुद्दीन सोझ यांच्यावर भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी टीका केली आहे. ...

स्वामी भडकले; अरविंद केजरीवालांना म्हणाले नक्षलवादी - Marathi News | BJP MP Subramanian Swamy says Delhi CM Arvind Kejriwal is a Naxalite | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वामी भडकले; अरविंद केजरीवालांना म्हणाले नक्षलवादी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केजरीवाल यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. ...

इतिहासाचे पुनर्लेखन अजेंड्यावर - सुब्रह्मण्यम स्वामी - Marathi News |  History's rewriting is our Ajenda - Subrahmanyam Swami | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इतिहासाचे पुनर्लेखन अजेंड्यावर - सुब्रह्मण्यम स्वामी

आमचे पुढील काम खरा इतिहास लिहून लोकांसमोर आणण्याचे असेल, असे वक्तव्य भाजपाचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी रविवारी केले. ...

'संसदेचा वेळ माझ्यामुळे वाया गेला नाही, मी वेतनावर पाणी सोडणार नाही' - Marathi News | Subramanian Swamy doesnt want to forgo MP salary like his party colleagues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संसदेचा वेळ माझ्यामुळे वाया गेला नाही, मी वेतनावर पाणी सोडणार नाही'

संसदेचे कामकाज चालले नाही. यामध्ये माझा काय दोष?, असा प्रश्न स्वामी उपस्थित केला आहे. ...

जैन समाज संख्येत कमी पण प्रभावशाली - Marathi News | Jain community is less but impressive in numbers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जैन समाज संख्येत कमी पण प्रभावशाली

जैन समाज संख्येने कमी आहे, पण भगवान महावीर यांनी सांगितलेल्या अहिंसेच्या मार्गावर चालणारा जैन समाज अत्यंत प्रभावशाली असल्याचे मत डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले. ...

सुनंदा पुष्कर यांची हत्याच ?,  गुप्त अहवालातून उघड - Marathi News | Sunanda Pushkar's murder? Explained from the secret report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुनंदा पुष्कर यांची हत्याच ?,  गुप्त अहवालातून उघड

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांची हत्या झाल्याचा वैद्यकीय अहवाल दिल्ली पोलिसांनी उघड केला आहे. सुनंदा यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हे, तर विषप्रयोगानंच झाला आहे, असं या अहवालातून स्पष्ट करण्यात आलं ...

भारतीय नट्या आणि दाऊदच्या अनैतिक संबंधांकडे लक्ष देण्याची गरज- सुब्रमण्यम स्वामी - Marathi News | We should look after Dawood and Bollywood actress unethical relationships says Subramanian swamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय नट्या आणि दाऊदच्या अनैतिक संबंधांकडे लक्ष देण्याची गरज- सुब्रमण्यम स्वामी

श्रीदेवी यांचा मृत्यू संशयास्पद आहे. ...