Nagpur News माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. शुक्रवारी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत मुंबई येथे अजित पवार यांची भेट घेत समर्थन दिले. ...
सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही. उद्योगपतींच्या हिताचे हे शासन आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही योजना नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य मोबदला नाही. कापूस, सोयाबीन आदी पिकाला भाव नाही. ...