स्वाती उघड्या डोळ्याने देखील सत्य बघू शकत नाहीये कारण,तिच्या डोळ्यावर श्रीधरच्या प्रेमाची पट्टी आहे ... स्वातीसमोर स्वतःला प्रामाणिक म्हणून सिद्ध करण्यासाठी श्रीधरने अनेक नवनवे डाव रचले. ...
‘चंद्र आहे साक्षीला’ ११ नोव्हेंबरपासून मालिका रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. श्रीधरची भूमिका आपल्या सगळ्यांचा लाडका सुबोध भावे साकारणार असून स्वातीची भूमिका ऋतुजा बागवे निभावणार आहे. ...