लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुभाष देशमुख

सुभाष देशमुख

Subhash deshmukh, Latest Marathi News

विजय सुभाषबापूंचा झाला; मात्र दिवस ‘बाबां’ नी गाजवला - Marathi News | Solapur South Election Results 2019: Congress vs Subhash Deshmukh, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विजय सुभाषबापूंचा झाला; मात्र दिवस ‘बाबां’ नी गाजवला

Solapur South Vidhan Sabha Election Results 2019: शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघ; काँग्रेसच्या मिस्त्रींनीही दिली कडवी झुंज : देशमुखांना २९,२४७  मतांची आघाडी ...

Maharashtra Election 2019; शेतकºयांच्या तळतळाटामुळे काँग्रेस पक्ष होणार नामशेष : पाशा पटेल - Marathi News | Due to the peasantry's fallout, the Congress party will become extinct: Pasha Patel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019; शेतकºयांच्या तळतळाटामुळे काँग्रेस पक्ष होणार नामशेष : पाशा पटेल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सभा ...

अखेर सुभाष देशमुखांनी सांगितलं, भाजपमधील इनकमिंगचं खरं कारण ! - Marathi News | Finally, Subhash Deshmukh said, the real reason for incoming in BJP! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर सुभाष देशमुखांनी सांगितलं, भाजपमधील इनकमिंगचं खरं कारण !

'टी विथ लिडर' या लोकमतच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. तसेच देशाच राजकारण जसं मोदींच्या अवतीभवती फिरतं त्याचप्रमाणे राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसच केंद्रबिंदू असल्याचे देशमुख यांनी अवर्जुन सां ...

अमित शाह यांच्या सभेचा खर्च सुभाष देशमुखांच्या नावावर; आयोगाच्या नोटीसने खळबळ - Marathi News | Amit Shah's rally expenses on the name of Subhash Deshmukh; notice from election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाह यांच्या सभेचा खर्च सुभाष देशमुखांच्या नावावर; आयोगाच्या नोटीसने खळबळ

निवडणूक आयोगाने एका उमेदवाराला 28 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा घातली आहे. मात्र पक्षातील इतर नेत्यांच्या सभेला उपस्थित राहिलं तरी आपल्या नावावर खर्च टाकण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. ...

सुभाष देशमुख-दिलीप माने यांच्यात सख्य लागले वाढू - Marathi News | Subhash Deshmukh-Dilip Mane's relationship will grow | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सुभाष देशमुख-दिलीप माने यांच्यात सख्य लागले वाढू

विधानसभा निवडणूक; बराच वेळ केली हितगुज; राजकीय कार्यक्रमात आले एकत्र ...

Maharashtra Election 2019; सुभाष देशमुखांच्या उत्पन्नात घट; २ कोटीवरून २३ लाखांवर आले उत्पन्न - Marathi News | Subhash Deshmukh's income decline; The income came from 2 crores to 2 lakhs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Maharashtra Election 2019; सुभाष देशमुखांच्या उत्पन्नात घट; २ कोटीवरून २३ लाखांवर आले उत्पन्न

सुभाष देशमुख यांनी २०१६ नंतर हिंदू अविभक्त कुटुंब या सदराखाली आपली मालमत्ता वर्ग केल्याचे नमूद केले आहे. ...

अकरा पैकी सहा जागा सेनेच्या वाट्याला; भाजपच्या दोन्ही देशमुखांना पुन्हा उमेदवारी - Marathi News | Six of the eleven seats were allocated to the army; BJP's Deshmukh re-nominates | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अकरा पैकी सहा जागा सेनेच्या वाट्याला; भाजपच्या दोन्ही देशमुखांना पुन्हा उमेदवारी

विधानसभा निवडणूक; अक्कलकोट, पंढरपूर, आणि माळशिरसची नावे गुलदस्त्यातच  ...

‘दक्षिण’मध्ये घडामोडी; दवाखान्यात उपचार घेणाºया शेळकेंना भेटून देशमुखांनी केली विचारपूस - Marathi News | Events in the 'South'; Deshmukh inquired after meeting the treatment workers at the hospital | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘दक्षिण’मध्ये घडामोडी; दवाखान्यात उपचार घेणाºया शेळकेंना भेटून देशमुखांनी केली विचारपूस

बाबा मिस्त्रीच्या उमेदवारीनंतर राजकीय घडामोंडींना आला वेग ...