लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुभाष देशमुख

सुभाष देशमुख

Subhash deshmukh, Latest Marathi News

कर्जमाफीपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये - सहकार,पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख - Marathi News | No eligible farmers should be deprived from debt waiver - Subhash Deshmukh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कर्जमाफीपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये - सहकार,पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख

अकोला:योजनेपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये, अशी सूचना सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाचे मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी येथे केली. ...

राज्यातील एकही साखर कारखाना विकणार नाही, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची आश्वासन, सोलापुरात बंद कारखान्यांसंदर्भात झाली बैठक - Marathi News | No sugar mills in the state to sell, assurance of cooperation minister Subhash Deshmukh, meeting with closed factories in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यातील एकही साखर कारखाना विकणार नाही, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची आश्वासन, सोलापुरात बंद कारखान्यांसंदर्भात झाली बैठक

दुष्काळी परिस्थितीमुळे व कर्जाच्या ओझ्याने राज्यातील अनेक साखर कारखाने बंद अवस्थेत असून यापैकी एकाही साखर कारखान्याची विक्री केली जाणार नाही, उलट पुढील वर्षीच्या हंगामासाठी बंद असलेल्या कारखान्यांपैकी किमान १० कारखाने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील ...

वसाहतींना नव्याने देणार उभारी : सुभाष देशमुख   - Marathi News | Subhash Deshmukh has raised the issue of new colonies | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वसाहतींना नव्याने देणार उभारी : सुभाष देशमुख  

सहकारी औद्योगिक वसाहतींमधील लघुउद्योगांना नव्याने उभारी देण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले. ...

सहकारी औद्योगिक वसाहतींना नव्याने उभारी देणार : सुभाष देशमुख - Marathi News | Subhash Deshmukh to revive co-operative industrial colonies, lonavala | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सहकारी औद्योगिक वसाहतींना नव्याने उभारी देणार : सुभाष देशमुख

सहकारी औद्योगिक वसाहतींमधील लघु उद्योगांना नव्याने उभारी देण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले. ...

मच्छीमारी सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या कर्जबाजारी , कर्जमाफी मिळण्यासाठी प्रयत्नशील : सुभाष देशमुख - Marathi News |  Fisheries Co-operative Efforts to get financial relief, debt waiver: Subhash Deshmukh | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मच्छीमारी सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या कर्जबाजारी , कर्जमाफी मिळण्यासाठी प्रयत्नशील : सुभाष देशमुख

रायगड जिल्ह्यातील काही मच्छीमारी सहकारी संस्था या आर्थिकदृष्ट्या कर्जबाजारी झाल्या आहेत. त्यांना कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी ये ...

शेतकºयांची फसवणूक करणाºया अडत्यांवर दंडात्मक कारवाई करणार, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा इशारा,  शेतमाल तारण कर्जाच्या धनादेशाचे वाटप - Marathi News | Counteracting penalties for fraudulent activities of farmers, warning of co-operative minister Subhash Deshmukh, distribution of commodity mortgage loan checks | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकºयांची फसवणूक करणाºया अडत्यांवर दंडात्मक कारवाई करणार, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा इशारा,  शेतमाल तारण कर्जाच्या धनादेशाचे वाटप

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि राज्य पणन मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेत सहभागी शेतकºयांना धनादेशाचे वाटप सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. ...

मुख्यमंत्री इफेक्ट: सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे मनोमिलन होणार, तयारी अंतिम टप्प्यात, १३ जानेवारीच्या कार्यक्रमाकडे लक्ष - Marathi News | Chief Minister's interaction: Cooperation Minister Subhash Deshmukh and Guardian Minister Vijaykumar Deshmukh will participate in the march | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुख्यमंत्री इफेक्ट: सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे मनोमिलन होणार, तयारी अंतिम टप्प्यात, १३ जानेवारीच्या कार्यक्रमाकडे लक्ष

मनपातील गटबाजीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत वर्षा निवासस्थानावर दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत केलेल्या फटकेबाजीचा परिणाम लागलीच दिसून येत आहे. ...

विकास सोसायट्यांनी पूरक व्यवसाय सुरू करावेत, सहकारमंत्री सुभाष देशमुख, वडवळ येथे विविध विकासकामांचा शुभारंभ - Marathi News | Development societies should start supplementary business, co-operation minister Subhash Deshmukh, inaugurates various development works at Vadlav | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विकास सोसायट्यांनी पूरक व्यवसाय सुरू करावेत, सहकारमंत्री सुभाष देशमुख, वडवळ येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

राज्यात ५ हजार विकास सोसायट्यांच्या मार्फत हे धोरण राबविण्याचा आपला प्रयत्न आहे. यामुळे ग्रामीण भागातील विकासाचे चित्र नक्की बदलेल. यासाठी जिल्हा बँकांनी पुढाकार घ्यावा, आपण त्यास सर्वतोपरी सहकार्य करू, असे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशम ...