लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुभाष देशमुख

सुभाष देशमुख

Subhash deshmukh, Latest Marathi News

सोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंग कुडलच्या शिलालेखासाठी १० लाख मंजूर, मराठीतील पहिला शिलालेख, संवर्धनासाठी शासनाने उचलले पाऊल - Marathi News | 10 lakh sanctioned for inscriptions of Hattarsang Kudal in Solapur district, first inscription in Marathi, steps taken by the government for conservation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंग कुडलच्या शिलालेखासाठी १० लाख मंजूर, मराठीतील पहिला शिलालेख, संवर्धनासाठी शासनाने उचलले पाऊल

दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल येथील शिलालेखाचा माहिती फलक तयार करणे व अनुषंगिक कामासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ...

सहकारमंत्र्यांच्या सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत फक्त वीस टक्के शेतकºयांनाच मिळाला कर्जमाफीचा लाभ, ग्रीन यादीत ६५ हजार शेतकरी  - Marathi News | Only 20 percent of farmers in the Solapur district have got their debt waiver, 65 thousand farmers in the green list. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सहकारमंत्र्यांच्या सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत फक्त वीस टक्के शेतकºयांनाच मिळाला कर्जमाफीचा लाभ, ग्रीन यादीत ६५ हजार शेतकरी 

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६ : जिल्ह्यातील कर्जदार ४ लाख ३० हजार शेतकºयांपैकी आतापर्यंत ८३ हजार ३८३ शेतकºयांनाच कर्जमाफी मिळाली असून, एकूण कर्जदार शेतकºयांचा विचार केला असता कर्जमाफीचा फायदा मिळालेल्या शेतकºयांची टक्केवारी २० टक्क्यांच्या जवळपा ...

सुतगिरण्यांना कमी दराने वीज उपलब्ध करून देण्यासंबंधी समिती स्थापन करा - मुख्यमंत्री - Marathi News | Establish a committee to provide electricity at lower rates - Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुतगिरण्यांना कमी दराने वीज उपलब्ध करून देण्यासंबंधी समिती स्थापन करा - मुख्यमंत्री

वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी सुतगिरण्यांना सध्याच्या दरापेक्षा कमी दराने वीज उपलब्ध करून द्यावी, यासाठी महाउर्जा व संचालक वस्त्रोद्योग यांच्या समन्वयाने समिती स्थापन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वस्त्रोद्योग धोरणाबाबत  बै ...

सोलापूर बाजार समितीचे उमेदवार कार्यकर्त्यांनी ठरवावेत, सहकारमंत्री सुभाष देशुमख यांची सुचना, कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे केले आवाहन - Marathi News | Solapur Bazar committee's candidates should decide, cooperative minister Subhash Deshmukh, workers urged to work | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर बाजार समितीचे उमेदवार कार्यकर्त्यांनी ठरवावेत, सहकारमंत्री सुभाष देशुमख यांची सुचना, कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे केले आवाहन

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कोणाचीही उमेदवारी लादली जाणार नाही, कार्यकर्त्यांनीच उमेदवार ठरवावेत अशी सुचना सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना दिली़ ...

भाजपमध्ये घराणेशाही नाही - सुभाष देशमुख - Marathi News | Subhash Deshmukh is not a dynasty in BJP | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाजपमध्ये घराणेशाही नाही - सुभाष देशमुख

​​​​​​​अकोला : भाजपमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मानाचे स्थान आहे. निष्ठा जोपासणार्‍या कार्यकर्त्यांना पक्षाने नेहमीच महत्त्वाच्या जबाबदार्‍या सोपवल्या आहेत. त्यातुलनेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेमध्ये घराणेशाही रुजल्याचे सांगत सहकार ...

अकोला : मोर्णा नदीकाठी होणार ‘सहकार घाट’! - Marathi News | Akola: 'Cooper Ghat' will be done by Mourna river! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : मोर्णा नदीकाठी होणार ‘सहकार घाट’!

अकोला :  ‘मोर्णा स्वच्छता मिशन’ अंतर्गत लोकसहभागातून मोर्णा नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये स्वच्छ करण्यात आलेल्या निमवाडी परिसरातील मोर्णा नदीकाठी ‘सहकार घाट’ बांधण्यात येणार असून, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी ‘ ...

कमी दराने माल विकू नका - पणन मंत्री सुभाष देशमुख - Marathi News | Do not sell goods at low rates - Marketing Minister Subhash Deshmukh | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कमी दराने माल विकू नका - पणन मंत्री सुभाष देशमुख

राज्य शासनाने शासकीय हमी भावाने शेतमाल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गतवर्षी तूर, या वर्षी सोयाबीन, मूग, उडीद आणि आता या हंगामापासून पुन्हा तूर खरेदी करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांनी कमी दराने शेतमालाची विक्री करू नये, असे आवाहन राज्याचे सहका ...

शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी किंमतीत शेतमाल विकू नये - सहकार,पणन व वस्त्राद्योग मंत्री सुभाष देशमुख - Marathi News | Farmers should not sell commodities at lower prices - Subhash Deshmukh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी किंमतीत शेतमाल विकू नये - सहकार,पणन व वस्त्राद्योग मंत्री सुभाष देशमुख

अकोला: शेतकऱ्यांनीआपल्या शेतातील कोणताही शेतमाल विक्री करतांना हमीभावापेक्षा कमी किंमतीत शेतमालाची विक्री करू नये असे आवाहन सहकार ,पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी अकोला येथे केले . ...