नाशिक : ग्रामीण भागातील शेतकºयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध कार्यकारी सोसायट्या सक्षम होणे गरजेचे असल्याने प्रत्येक तालुक्यातील सहायक निबंधकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील सोसायट्यांचे पंधरा ते वीस सोसायट्या नव्याने स्थापन कराव्यात, राज्य ...
नाशिक : आतापर्यंत विरोधकांच्या भूमिके त आंदोलने, निदर्शने, निवेदने यांच्या माध्यमातून संघर्ष करणारा भाजपा सत्तेत आल्यानंतर पक्षाच्या भूमिकेत बदल झाला असून, जनसामान्यांप्रती पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाºयांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे पक्ष ...
अनुदानातून नव्हे, तर योगदानातून सहकार क्षेत्र वाढवायचे आहे. गेल्या वर्षी ८५० संस्थांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला. यावर्षी राज्यातील पाच हजार संस्थांचे बळकटीकरण करण्याचे उद्दिष्ट्य समोर ठेवण्यात आले आहे. राज्य समृद्ध करण्यासाठी सहकार क्षेत्र समृद्ध हो ...
विरोधकांची भूमिके त आंदोलने, निदर्शने,निवेदने यांच्या माध्यमातून संघर्ष करणारा भाजपा सत्तेत आल्यानंतर पक्षाच्या भूमिकेत बदल झाला असून जनसामान्यांप्रती पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे पक्षातील पदाधिका:यांनी व ...