राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी अग्निशामक दलास आरक्षित असलेली जागा खरेदी करून बांधलेल्या आलिशान बंगल्याचा बांधकाम परवाना बेकायदेशीर असल्याचा अहवाल सोलापूर महापालिकेने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर केला. ...
सोलापूर :- स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामकाजात लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार केला जावा, अशा सूचना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिल्या.स्मार्ट सिटी अॅडव्हायजरी फोरमची शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. य ...
आगामी सांगली महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ताकदीने उतरणार आहे. महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोमवार दि. ४ जून रोजी सांगलीत येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील स्टेशन च ...
साखरेचे दर कोसळत असल्याने शासनाने साखर खरेदी करावी, अशी सार्वत्रिक मागणी होत आहे. मात्र, ही साखर खरेदी करून तिचे काय करायचे, असा सवाल सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी उपस्थित केला आहे. ...
तासगाव-पलूस सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याबाबत आपण जातीने लक्ष घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलू, अशी ग्वाही राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. या मुद्द्यावर ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी शुक्रवारी सकाळी ...