वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी सुतगिरण्यांना सध्याच्या दरापेक्षा कमी दराने वीज उपलब्ध करून द्यावी, यासाठी महाउर्जा व संचालक वस्त्रोद्योग यांच्या समन्वयाने समिती स्थापन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वस्त्रोद्योग धोरणाबाबत बै ...
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कोणाचीही उमेदवारी लादली जाणार नाही, कार्यकर्त्यांनीच उमेदवार ठरवावेत अशी सुचना सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना दिली़ ...
अकोला : भाजपमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मानाचे स्थान आहे. निष्ठा जोपासणार्या कार्यकर्त्यांना पक्षाने नेहमीच महत्त्वाच्या जबाबदार्या सोपवल्या आहेत. त्यातुलनेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेमध्ये घराणेशाही रुजल्याचे सांगत सहकार ...
अकोला : ‘मोर्णा स्वच्छता मिशन’ अंतर्गत लोकसहभागातून मोर्णा नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये स्वच्छ करण्यात आलेल्या निमवाडी परिसरातील मोर्णा नदीकाठी ‘सहकार घाट’ बांधण्यात येणार असून, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी ‘ ...
राज्य शासनाने शासकीय हमी भावाने शेतमाल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गतवर्षी तूर, या वर्षी सोयाबीन, मूग, उडीद आणि आता या हंगामापासून पुन्हा तूर खरेदी करण्यात येणार आहे. शेतकर्यांनी कमी दराने शेतमालाची विक्री करू नये, असे आवाहन राज्याचे सहका ...
अकोला: शेतकऱ्यांनीआपल्या शेतातील कोणताही शेतमाल विक्री करतांना हमीभावापेक्षा कमी किंमतीत शेतमालाची विक्री करू नये असे आवाहन सहकार ,पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी अकोला येथे केले . ...
अकोला:योजनेपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये, अशी सूचना सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाचे मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी येथे केली. ...
दुष्काळी परिस्थितीमुळे व कर्जाच्या ओझ्याने राज्यातील अनेक साखर कारखाने बंद अवस्थेत असून यापैकी एकाही साखर कारखान्याची विक्री केली जाणार नाही, उलट पुढील वर्षीच्या हंगामासाठी बंद असलेल्या कारखान्यांपैकी किमान १० कारखाने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील ...