लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुभाष देशमुख

सुभाष देशमुख, मराठी बातम्या

Subhash deshmukh, Latest Marathi News

आता प्रत्येक शेतकरी विकास सोसायटी सभासद  : सहकारमंत्री - Marathi News | Now every farmer development society member: Cooperative Minister | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आता प्रत्येक शेतकरी विकास सोसायटी सभासद  : सहकारमंत्री

सोलापूर :बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकºयांना मतदानाचा अधिकार दिल्यानंतर आता प्रत्येक शेतकºयांना विकास सेवा सोसायटीचा सभासद करून घेणार असल्याची माहिती सहकार, पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली़सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील भाजपा प् ...

शेतकºयांचे शोषण करणाºयांना ठेचून काढणार : सहकारमंत्री - Marathi News | Crushing of exploitation of farmers: Co-operative Minister | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकºयांचे शोषण करणाºयांना ठेचून काढणार : सहकारमंत्री

सोलापूर बाजार समिती निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू, प्रचाराला आला वेग, आरोप-प्रत्यारोपाची झाली सुरूवात ...

दोषी असल्यास कोणतीही शिक्षा द्या - सुभाष देशमुख - Marathi News | Give punishment if convicted - Subhash Deshmukh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोषी असल्यास कोणतीही शिक्षा द्या - सुभाष देशमुख

आपण शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढविली. गेल्या तीन वर्षात मी कुणाला त्रास दिला का? माझ्या घराचा विषय काढण्यात आला. ...

सोलापूर बाजार समितीत रंगला सहकारमंत्री देशमुख विरुद्ध पालकमंत्री देशमुख सामना - Marathi News | In the Solapur Bazar Committee, co-operative minister Deshmukh and Guardian Minister Deshmukh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर बाजार समितीत रंगला सहकारमंत्री देशमुख विरुद्ध पालकमंत्री देशमुख सामना

मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच  महाआघाडी झाल्याचा दावा ...

सहकारमंत्र्याच्या सोलापूर जिल्ह्यातील सहकार खात्यात अधिकाºयांची वानवा - Marathi News | Co-operatives of Cooperative Department in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सहकारमंत्र्याच्या सोलापूर जिल्ह्यातील सहकार खात्यात अधिकाºयांची वानवा

बँक असोसिएशनही प्रभारीवर, सहायक निबंधकाच्या आठ पदांसह ६२ पदे रिक्त  ...

सुभाषबापू, फेंगशुई ट्राय क्यों नही करते ? - Marathi News |  Why does not Subhash Bapu, Feng Shui Troy? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सुभाषबापू, फेंगशुई ट्राय क्यों नही करते ?

इंद्रलोकांचा स्टार रिपोर्र्टर यमके मंत्रालयासमोरील धनुभाऊंच्या बी फोर बंगल्यात दाखल झाला. टीव्हीचे कॅमेरे आणि काही मोबाईल कॅमेऱ्यांच्या गराड्यात धनाभाऊ तावातावाने बोलत होते. प्रधान मंडळातील अस्वच्छ प्रधानांना ‘कवचकुंडले’ प्रदान करण्याच्या देवेंद्रभाऊ ...

सहकारमंत्र्यांचा बंगला बेकायदेशीर! सोलापूर महापालिकेचा उच्च न्यायालयात अहवाल - Marathi News | Cooperative bungalow illegal! Solapur Municipal Corporation's High Court report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहकारमंत्र्यांचा बंगला बेकायदेशीर! सोलापूर महापालिकेचा उच्च न्यायालयात अहवाल

राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी अग्निशामक दलास आरक्षित असलेली जागा खरेदी करून बांधलेल्या आलिशान बंगल्याचा बांधकाम परवाना बेकायदेशीर असल्याचा अहवाल सोलापूर महापालिकेने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर केला. ...

सोलापूर बाजार समितीच्या आखाड्याकडे जिल्ह्यातील नेत्यांचे लागले लक्ष ! - Marathi News | District leaders of the Solapur market committee started attention! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर बाजार समितीच्या आखाड्याकडे जिल्ह्यातील नेत्यांचे लागले लक्ष !

सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार दिलीप माने, राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके कोणते डावपेच खेळणार ? ...