कर्जमाफीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी दिलेली शेतकऱ्यांची यादी आणि शेतकºयांनी कर्जमाफीसाठी केलेल्या अर्जांची संख्या यात प्रचंड तफावत होती. कर्जमाफीबाबत महाराष्ट्राची फसवणूक करण्याचे काम कोणी केले याचे उत्तर द्या, असा हल्लाबोल ...
सोलापूर : सोलापूर मगापालिकेतील सत्ताधाºयांच्या अनागोंदी कारभार विरोधात १ ते ८ झोन कार्यालयास टाळे ठोकून झोन कार्यालयासमोर सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी वतीने निदर्शने करण्यात आले.यावेळी भाजपच्या विरोधात भाजप हटाव सोलापूर बचाव, रोज स्वच्छ पाणीप ...
सोलापूर :बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकºयांना मतदानाचा अधिकार दिल्यानंतर आता प्रत्येक शेतकºयांना विकास सेवा सोसायटीचा सभासद करून घेणार असल्याची माहिती सहकार, पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली़सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील भाजपा प् ...