घाटीत महिला निवासी डॉक्टरसोबत घडलेल्या घटनेची पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गंभीर दखल घेतली. तसेच गुरूवारी घाटी प्रशासनाकडून घटनेचा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. ...
२०१८ मध्ये मेक इन इंडिया प्रोजेक्टमध्ये अमोल यादव यांनी आपलं विमान ठेवलं होतं. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३५ हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला होता. ...
सहकार्य आणि समन्वयातून आपल्या सर्वांच्या सोबतीने सगळे मिळुन आत्मनिर्भर भारत बनवू या…जिल्ह्याला अधिक सक्षम, सदृढ बनवत यशस्वी वाटचाल करू या, अशा शुभेच्छा व्यक्त करुन पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या आणि आरोग्यदायी जीवनाच्या शुभेच्छा व् ...
विशेषत: मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली व इतर कंटेनमेंट झोन परिसरातील उद्योग मागील चार महिन्यांपासून ठप्प आहेत. त्याचा अर्थकारणावर मोठा परिणाम झाल्याचे उद्योजकांनी सांगितले. ...