Shiv Sena Thackeray Group News: लाडक्या पंतप्रधानांना मागे मे महिन्यात जनता घरी बसवणार होती. परंतु, दोन कुबड्या घेऊन ते उभे राहिले, अशी टीका ठाकरे गटाने केली. ...
माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई प्रचारात उतरले असून काल सायंकाळी त्यांनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. ...
देसाई यांनी आर दक्षिण विभागातील प्रेमनगर,शास्त्रीनगर व ओशिवरा नाल्यांची पाहाणी केली आणि नाल्यांची शिल्लक सफाई कामे त्वरित पूर्ण करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ...
भूषण सुभाष देसाई यांचे सामाजिक, राजकीय क्षेत्रात काहीच काम नाही. उद्योगमंत्री वडील असताना बंगल्यावर पेट्या आणि खोके घेण्याचं काम चालायचं हे बऱ्याच जणांना माहिती आहे असा आरोप भाजपाने केला. ...