नागपूर - दुर्गा पूजा निमित्त नागपूरहून कोलकातासाठी स्पेशल ट्रेन, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून खास व्यवस्था मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मामध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु... 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण... हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?... इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
Subhas ghai, Latest Marathi News सुभाष घई एक चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथालेखक आहेत. कर्ज , हीरो , मेरी जंग , राम लखन, सौदागर, खलनायक , परदेस व ताल या चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. सौदागर या चित्रपटासाठी त्यांनाा १९९२ सालचा सर्वोत्तम दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता़ Read More
Kartik aaryan: 'कांची' चित्रपटात कार्तिकचा मुख्य भूमिका साकारत असलेल्या मिष्टीसोबत एक किसिंग सीन होता. मात्र, हा सीन करणं कार्तिकसाठी सोपं नव्हतं. ...
‘सच कहूं तो’ या आत्मचरित्रात नीना यांनी व्यक्तिगत आयुष्याबद्दलचे अनेक खुलासे केले आहेत. ‘चोली के पीछे क्या है’ गाण्याबद्दलचा खुलासा त्यातलाच एक. ...
दिग्दर्शकाने लग्नाआधीच माधुरी दीक्षितकडून साईन करून घेतला होता 'नो प्रेग्नन्सी क्लॉज' ...
टायगर श्रॉफसाठी खलनायक बनण्याची ही पहिलीच वेळ असेल. ...
जवळपास 21 वर्षांनंतरही 'ताल'ची जादू काही कमी झालेली नाही. आजही या सिनेमाचे कलाकार जिथं जातात तिथे ताल सिनेमाची आठवण नाही झाली तरच नवल. ...
वाचा काय म्हणाली? ...
'कालीचरण' हा सुभाष घई यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा होता तर खलनायक त्यांच्या करिअरमधील फार महत्वाचा सिनेमा. या सिनेमांची स्क्रीप्ट तयार असल्याचे सुभाच घई यांनी सांगितले होते. ...
होय, सुभाष घई लॉकडाऊनच्या काळात दोन प्रोजेक्टवर काम करत आहेत. ...