लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टायलिंग टिप्स

Styling Tips Latest news, मराठी बातम्या

Styling tips, Latest Marathi News

फॅशनबरोबर स्टायलिंग Styling Tips व्यवस्थित असेल तर लुक उठून दिसतो. स्टायल करण्याआधी आपल्याला काय शोभून दिसेल, जास्त उठावदार कशा पद्धतीने दिसता येईल याची दिशा मिळाली तर लूक अधिकच खुलून दिसतो
Read More
कॉटनची साडी नेसल्यावर फुगते, जाड दिसता? ७ टिप्स - कॉटनची साडी नेसा चापूनचोपून, मिळेल एलिगंट लूक... - Marathi News | tips to avoid bulky look in cotton saree how to wear cotton saree neatly prevent cotton saree from looking bulky | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॉटनची साडी नेसल्यावर फुगते, जाड दिसता? ७ टिप्स - कॉटनची साडी नेसा चापूनचोपून, मिळेल एलिगंट लूक...

tips to prevent a cotton saree from looking bulky after wearing it : how to wear cotton saree neatly : prevent cotton saree from looking bulky : कॉटनची साडी फुगू नये आणि ती सिल्क साडीसारखी अंगाला चापूनचोपून बसावी, यासाठी खास टिप्स... ...

जुन्या शालीचं शिवा जॅकेट आणि कार्डिगन, कपाटातल्या शालीचा मॉडर्न लूक पाहून चकीत व्हाल! पाहा मस्त उपाय - Marathi News | how to stitch winter jackets, cardigan from old shawl, winter fashion clothes from old shawl  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जुन्या शालीचं शिवा जॅकेट आणि कार्डिगन, कपाटातल्या शालीचा मॉडर्न लूक पाहून चकीत व्हाल! पाहा मस्त उपाय

Winter Fashion: त्याच त्या जुन्या शाल वापरून कंटाळा आला असेल तर त्यांच्यापासून तयार करता येण्यासारखे कित्येक स्टायलिश आकर्षक प्रकार पाहा..(how to stitch winter jackets, cardigan from old shawl?) ...

५ सवयींमुळे तुम्ही दिसता गबाळ्या-बावळ्या? ‘एवढा’ बदल करा-दिवसभर दिसाल स्टायलिश-आकर्षक आणि स्मार्ट - Marathi News | how to look stylish at home, simple tips for housewife to look attractive and stylish, 5 tips for stylish and good looking housewife  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :५ सवयींमुळे तुम्ही दिसता गबाळ्या-बावळ्या? ‘एवढा’ बदल करा-दिवसभर दिसाल स्टायलिश-आकर्षक आणि स्मार्ट

How to Look Stylish at Home?: गृहिणींनी काही छोटे छोटे बदल केले तर त्या नक्कीच दिवसभर घरात राहूनही जास्त स्मार्ट, आकर्षक, स्टायलिश दिसू शकतील.(5 tips for stylish and good looking housewife) ...

सावळा गं रंग तुझा..! डस्की, सावळ्या रंगाला शोभून दिसणारे ५ रंग, दिसाल सगळ्यांत सुंदर..  - Marathi News | Classy Color Combinations for Dusky Skin Tone, colour combination for dusky skin, which colour clothes suits on dusky skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सावळा गं रंग तुझा..! डस्की, सावळ्या रंगाला शोभून दिसणारे ५ रंग, दिसाल सगळ्यांत सुंदर.. 

Classy Color Combinations for Dusky Skin Tone: तुमचा रंग जर सावळा किंवा डस्की स्किन टोन या प्रकारात मोडणारा असेल तर तुमच्या त्वचेला नेमके कोणत्या रंगाचे कपडे जास्त शोभून दिसतील ते पाहा..(colour combination for dusky skin) ...

बघा साडीच्या रंगानुसार कशा निवडायच्या परफेक्ट बांगड्या, साडीवर मॅचिंग बांगड्या घालण्याची फॅशन झाली जुनी - Marathi News | how to choose bangles colour according to the colour of outfits or saree, colour combinations for saree and bangles  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बघा साडीच्या रंगानुसार कशा निवडायच्या परफेक्ट बांगड्या, साडीवर मॅचिंग बांगड्या घालण्याची फॅशन झाली जुनी

Beauty Tips: साडीचा किंवा ड्रेसचा रंग आणि बांगड्यांचा रंग यांचं मॅचिंग कसं करायचं असा प्रश्न पडला असेल तर....(colour combinations for saree and bangles) ...

कसं चेहऱ्यावर तेज आलं आईपणाचं! सोनम कपूरचं भरजरी बनारसीत फोटोशूट, सुंदर-सोज्वळ रुप - Marathi News | sonam kapoor's maternity photo shoot in black banarasi saree  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कसं चेहऱ्यावर तेज आलं आईपणाचं! सोनम कपूरचं भरजरी बनारसीत फोटोशूट, सुंदर-सोज्वळ रुप

Sonam Kapoor's Maternity Photo Shoot in Black Banarasi Saree : सोनम कपूरचं बनारसी साडीतलं फोटोशूट सध्या सोशल मीडियावर खूप गाजत आहे.. ...

Wedding Special: लग्नात साडी आणि ड्रेसनुसार ‘अशी’ करा दागिन्यांची योग्य निवड! ५ टिप्स-दिसाल लाखांत एक - Marathi News | how to choose jewellery according to clothes, jewellery matching ideas with your clothes, simple tips for jewellery selection | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Wedding Special: लग्नात साडी आणि ड्रेसनुसार ‘अशी’ करा दागिन्यांची योग्य निवड! ५ टिप्स-दिसाल लाखांत एक

How To Choose Jewellery According To Clothes: कपड्यांची निवड तर आपण करतो, पण त्यानुसार दागिन्यांची निवड कशी करावी हे अनेकदा लक्षात येत नाही. त्यासाठीच या काही खास टिप्स...(simple tips for jewellery selection) ...

लग्नसराईसाठी फक्त ७४९ रुपयांत घ्या सुंदर डिझायनर घागरा, आलिया- कियाराप्रमाणे सुंदर दिसाल - Marathi News | Product Review for WeaRSquad Women’s Art Silk Lehenga Choli, designer lehenga ghagra for wedding under 1000, beautiful ghagra at low price | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्नसराईसाठी फक्त ७४९ रुपयांत घ्या सुंदर डिझायनर घागरा, आलिया- कियाराप्रमाणे सुंदर दिसाल

Product Review for WeaRSquad Women’s Art Silk Lehenga Choli: लग्नसराईसाठी स्वस्तात मस्त कपड्यांची खरेदी करायची असेल तर हे काही पर्याय एकदा बघाच.. ...