त्याच्या दोन्ही पायांना आणि एका उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले असून जी. टी. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अद्याप तरी गुन्हा दाखल केलेला नसल्याचे कानडे यांनी सांगितले. ...
प्लॅटफॉर्मवर घसटत इतर प्लॅटफॉर्मवरील प्रवाश्यांना लाथ उगारताना दिसत आहे. या स्टंटबाज तरुणावर रेल्वे पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...