लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टंटमॅन

स्टंटमॅन, मराठी बातम्या

Stuntman, Latest Marathi News

Video : चालत्या लोकलमध्ये जीवघेणा स्टंट; माकडचाळे करणाऱ्यासह मित्र अटकेत - Marathi News | Video: fatal stunts in moving locals; Attempted friends with a macho guy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : चालत्या लोकलमध्ये जीवघेणा स्टंट; माकडचाळे करणाऱ्यासह मित्र अटकेत

अटक करण्यात आलेले दोघेही रे रोड परिसरातील राहणारे आहेत. ...

अखेर स्टंटमॅनला गाठावे लागले पोलीस ठाणे  - Marathi News | Eventually, the police station had to reach Stuntman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अखेर स्टंटमॅनला गाठावे लागले पोलीस ठाणे 

या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे. ...

स्टंटबाज सहा परदेशी नागरिकांची पोलिसांनी केली मायदेशी रवानगी  - Marathi News | Six foreign nationals of stent bombers sent home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्टंटबाज सहा परदेशी नागरिकांची पोलिसांनी केली मायदेशी रवानगी 

इमारतीतील रहिवाशांनी दादर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असता या सहा परदेशी नागरिकांचा माग काढत पोलिसांनी ताब्यात घेतले होते.  ...

Video : परदेशी नागरिकांचा मुंबईत जीवघेणा स्टंट - Marathi News | Video: Fiancé stunts in foreign citizens of Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : परदेशी नागरिकांचा मुंबईत जीवघेणा स्टंट

परदेशी नागरिकांनी मुंबईतील या इमारतीच्या टेरेसवर केलेल्या जीवघेण्या स्टंटमुळे पोलिसांचा यांचा शोध घेणं सुरु केलं असताना दोघांना ताब्यात घेतले आहे.  ...

नशेबाजाचा स्टंट! वायरला लटकून स्टंट मारायला गेला आणि पाय मोडून आला  - Marathi News | Drunken stunts! Wrap the wire and hit the stunts and broke the legs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नशेबाजाचा स्टंट! वायरला लटकून स्टंट मारायला गेला आणि पाय मोडून आला 

त्याच्या दोन्ही पायांना आणि एका उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले असून जी. टी. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अद्याप तरी गुन्हा दाखल केलेला नसल्याचे कानडे यांनी सांगितले.      ...

Video:लोकलमध्ये पुन्हा माकडचाळे; हार्बरच्या सँडहर्स्ट रोड स्थानकावर घडला प्रकार - Marathi News | Video: Rectified in locals; Type of incident at Sandhurst Road station in Harbor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video:लोकलमध्ये पुन्हा माकडचाळे; हार्बरच्या सँडहर्स्ट रोड स्थानकावर घडला प्रकार

प्लॅटफॉर्मवर घसटत इतर प्लॅटफॉर्मवरील प्रवाश्यांना लाथ उगारताना दिसत आहे. या स्टंटबाज तरुणावर रेल्वे पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  ...

Video : लोकलनंतर आता लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येही स्टंटबाजांचे माकडचाळे - Marathi News | After the locals, stunt bowlers are also used in long-distance trains | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : लोकलनंतर आता लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येही स्टंटबाजांचे माकडचाळे

ही एक्स्प्रेस हार्बर मार्गावरून शनिवारी सकाळच्या सुमारास पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जात होती.   ...

Maratha kranti morcha : अामदार कुलकर्णी यांचा निषेध करण्यासाठी पुण्यात स्टंट अांदाेलन - Marathi News | Maratha kranti morcha: Stunt protest against mla Kulkarni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha kranti morcha : अामदार कुलकर्णी यांचा निषेध करण्यासाठी पुण्यात स्टंट अांदाेलन

अामदार मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पुण्यातील अलका चाैकात स्टंट अांदाेलन करण्यात अाले. ...