लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू - Marathi News | rajasthan two minor table tennis players died tragically due to drowning in water taking selfie | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू

तलावाच्या काठावर सेल्फी काढताना एक धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या दोन टेबल टेनिसपटूंचा मृत्यू झाला. ...

Shivajinagar Vidhan Sabha: शिवाजीनगरच्या युवा वर्गाला हवाय सुरक्षा अन् राेजगार देणारा आमदार - Marathi News | MLA providing air security and employment to the youth of Shivajinagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shivajinagar Vidhan Sabha: शिवाजीनगरच्या युवा वर्गाला हवाय सुरक्षा अन् राेजगार देणारा आमदार

शिवाजीनगर परिसरात शाळा, महाविद्यालयांची संख्या जास्त आहे, त्यामुळे विद्यार्थिनींची सुरक्षिततेबाबत दक्षता घेणे, युवा वर्गाला राेजगार मिळवून देणे ...

Video: चेंबरवर फटाके फोडले अन् स्फोट झाला; २ मुले जखमी, पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | A firecracker exploded on the chamber; 2 children injured, shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: चेंबरवर फटाके फोडले अन् स्फोट झाला; २ मुले जखमी, पुण्यातील धक्कादायक घटना

लहान मुलांसोबत फटाके वाजवताना त्यांच्यासोबत मोठ्या व्यक्तींनी सोबत राहावे, पोलिसांचे आवाहन ...

वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी - Marathi News | kerala student vinisha sell peanuts outside their own school | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी

विनिशा शाळा सुटल्यानंतर हातगाडीवर भुईमुगाच्या शेंगा विकते. ती रात्री आठ वाजेपर्यंत हे काम करते. ...

विशेष लेख: उपाशीपोटी अभ्यास करणाऱ्या तरुणांची वणवण! ‘फूड स्कॉलरशिप’ अन् बरंच काही - Marathi News | Special article on Students preparing for MPSC are starving so food scholarship is needed | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: उपाशीपोटी अभ्यास करणाऱ्या तरुणांची वणवण! ‘फूड स्कॉलरशिप’ अन् बरंच काही

ग्रामीण भागातून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांच्या अवस्थेचे सर्वेक्षण केले गेले, त्यातून हाती आलेल्या अस्वस्थ निष्कर्षांची नोंद! ...

विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाल्याप्रकरणी प्राध्यापक अर्जुन सेनगुप्ता यांना TISSची नोटीस - Marathi News | Tata Institute of Social Sciences has issued a show cause notice to professor Arjun Sengupta for participating in student agitation. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाल्याप्रकरणी प्राध्यापक अर्जुन सेनगुप्ता यांना TISSची नोटीस

संस्थेच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी निलंबित करण्याचा इशारा ...

दहावीत १०० टक्के मिळवणारी मुलगी हलाखीच्या परिस्थितीने खचली, हॉस्टेलमध्ये संपवले जीवन - Marathi News | A girl who scored 100% marks in 10th class was fed up with the situation of home, ended her life in a hostel | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दहावीत १०० टक्के मिळवणारी मुलगी हलाखीच्या परिस्थितीने खचली, हॉस्टेलमध्ये संपवले जीवन

लातूरच्या शाहू कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थिनीने संपवले जीवन ...

सांगलीत मनपा शाळेत शिक्षिकेकडून ४४ विद्यार्थ्यांना छडीची शिक्षा, संतप्त पालकांकडून अधिकाऱ्यांना घेराव - Marathi News | municipal school 44 students caned by the teacher In Sangli, angry parents surrounded the authorities | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत मनपा शाळेत शिक्षिकेकडून ४४ विद्यार्थ्यांना छडीची शिक्षा, संतप्त पालकांकडून अधिकाऱ्यांना घेराव

संजयनगर : पंचशीलनगर येथील महापालिका शाळा क्रमांक २९ मध्ये शिक्षिकेने ४ विद्यार्थ्यांना गुरुवारी छडीने शिक्षा दिली. काही विद्यार्थ्यांनी मारहाणीची ... ...