लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

बांगलादेशच्या राजधानीत देशभरातील विद्यार्थ्यांची निदर्शने, युनूस सरकारकडे केली 'ही' मागणी - Marathi News | Bangladesh students organized march for unity demanded justice for july uprising victims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशच्या राजधानीत देशभरातील विद्यार्थ्यांची निदर्शने, युनूस सरकारकडे केली 'ही' मागणी

Bangladesh Violence Students Protest : जुलैच्या विद्यार्थी निदर्शनांदरम्यान मारल्या गेलेल्यांना न्याय देण्यासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांनी केली जोरदार घोषणाबाजी ...

मालाडमध्ये मदरशात केली अल्पवयीन मुलाने आत्महत्या', मालवणी पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | Minor boy commits suicide in madrassa in Malad, Malvani police starts investigation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाडमध्ये मदरशात केली अल्पवयीन मुलाने आत्महत्या', मालवणी पोलिसांकडून तपास सुरू

मालवणीच्या मदरशामध्ये धार्मिक शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह मदरशाच्याच स्वयंपाकघरामध्ये आढळला होता... ...

संतापजनक! दारू पिऊन वर्गात झोपले शिक्षक; मुलांचं भविष्य धोक्यात - Marathi News | sidhi primary school drunken teacher sleep in classroom in front of students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! दारू पिऊन वर्गात झोपले शिक्षक; मुलांचं भविष्य धोक्यात

एका सरकारी शाळेतील शिक्षक दारूच्या नशेत वर्गातच झोपले. ...

भारतीय विद्यार्थिनीचा स्कॉटलंडमध्ये नदीकाठावर सापडला मृतदेह, महिनाभरापासून होती बेपत्ता - Marathi News | Indian student's body found on riverbank in Scotland, missing for a month | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय विद्यार्थिनीचा स्कॉटलंडमध्ये नदीकाठावर सापडला मृतदेह, महिनाभरापासून होती बेपत्ता

हेरियट वाट यूनिवर्सिटीमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका भारतीय विद्यार्थिनी महिनाभरापासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह स्कॉटलंडमधील एका नदीच्या काठावर सापडला आहे. ...

पुणेकरांना 31st रात्रभर साजरा करता येणार; पब, रेस्टॉरंट आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु राहणार - Marathi News | Pune residents can celebrate 31st all night; Pubs, restaurants and bars will remain open till 5 am | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना 31st रात्रभर साजरा करता येणार; पब, रेस्टॉरंट आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु राहणार

३१ डिसेंबरला रात्रभर परवानगी देण्यात आली तरी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आणि मद्यपींवर पोलिसांची करडी नजर असणार ...

‘आयआयटी मुंबई’ला २१ कोटींची देणगी; माजी विद्यार्थ्यांतर्फे मदत - Marathi News | Alumni help donates Rs 21 crore to IIT Bombay | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आयआयटी मुंबई’ला २१ कोटींची देणगी; माजी विद्यार्थ्यांतर्फे मदत

आयआयटी मुंबईचा माजी विद्यार्थी मेळावा नुकताच संपन्न झाला. या मेळाव्यात या देणगीची घोषणा करण्यात आली. ...

पुरुषोत्तमच्या महाअंतिम फेरीत यंदा आव्वाज कोल्हापूरकरांचा...! 'यात्रा' एकांकिकेने करंडकावर कोरले नाव - Marathi News | The grand finale of Purushottam is a huge success for Kolhapurites this year...! 'Yatra' one-act play engraves its name on the trophy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरुषोत्तमच्या महाअंतिम फेरीत यंदा आव्वाज कोल्हापूरकरांचा...! 'यात्रा' एकांकिकेने करंडकावर कोरले नाव

सांघिक द्वितीय आलेल्या ‘पाटी’ या एकांकिकेस श्रीराम करंडक, तर सांघिक तृतीय आलेल्या ‘देखावा’ या एकांकिकेस पंडित विद्याधर शास्त्री भिडे करंडक मिळाला ...

कोटामध्ये विद्यार्थी आत्महत्यांमध्ये ५० टक्के घट - Marathi News | 50 percent reduction in student suicides in Kota | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोटामध्ये विद्यार्थी आत्महत्यांमध्ये ५० टक्के घट

एका अहवालांनुसार, २०२३ मध्ये कोटामध्ये २६ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनांची नोंद झाली होती. तर यावर्षी आतापर्यंत १७ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. ...