लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

मैत्रिणीबद्दल अफवा पसरवतोय, संशयावरून दोघांवर कोयत्याने वार; गरवारे कॉलेजजवळील घटना - Marathi News | Spreading rumors about girlfriend, stabbing two on suspicion; Incident near Garware College | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मैत्रिणीबद्दल अफवा पसरवतोय, संशयावरून दोघांवर कोयत्याने वार; गरवारे कॉलेजजवळील घटना

भरदिवसा हातात कोयते घेऊन पाठलाग करत दोघांना गाठले, आणि त्यांच्यावर कोयत्याने वार केले, घटनेने परिसरात भीतीचे वातावरण ...

Pro Kabaddi League 2024: पुण्यात आजपासून रंगणार प्रो कबड्डी लीगचा थरार - Marathi News | The thrill of Pro Kabaddi League will be played in Pune from today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आजपासून रंगणार प्रो कबड्डी लीगचा थरार

पुण्याचा टप्पा २४ डिसेंबरला संपल्यानंतर येथेच २६ ते २८ डिसेंबरदरम्यान बाद फेरीचे सामने होणार ...

गणवेश शिवून घेण्याच्या आदेशाची पायमल्ली..! 'निकृष्ट गणवेश' दिल्याने नाराजी - Marathi News | Disruption of the order to sew the uniform Resentment at being given 'poor uniform' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणवेश शिवून घेण्याच्या आदेशाची पायमल्ली..! 'निकृष्ट गणवेश' दिल्याने नाराजी

सहा महिने झाले तरी पुरंदरमधील विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले नव्हते ...

मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर! त्यांना जोडीदार निवडीचा अधिकार द्या, शांतीलाल मुथ्था यांचे आवाहन - Marathi News | The issue of child marriage is serious! Give them the right to choose their spouses, urges Shantilal Muttha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर! त्यांना जोडीदार निवडीचा अधिकार द्या, शांतीलाल मुथ्था यांचे आवाहन

घरातील ज्येष्ठ मंडळींनी मुला-मुलींना विसाव्या वर्षीच लग्नाचे अधिकार द्यावेत ...

बस पाणी मारुन स्वच्छ करताना बसला शॉक; विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Bus shock while cleaning the bus with water Unfortunate death of a bus driver transporting students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बस पाणी मारुन स्वच्छ करताना बसला शॉक; विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकाचा दुर्दैवी मृत्यू

चालक बस पाणी मारुन स्वच्छ करत असताना बसमधील काॅम्प्रेसरमधील वायरमधून विजेचा धक्का त्यांना बसला ...

वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक, डॉक्टरसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Fraud for the medical admission, case filed against doctor along with two | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक, डॉक्टरसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

सक्करदरा पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ...

पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी भरमसाट शुल्क, पालकांमध्ये नाराजी - Marathi News | Fees hiked for 5th, 8th scholarship exams, anger parents | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी भरमसाट शुल्क, पालकांमध्ये नाराजी

सहदेव खोत पुनवत : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात येणाऱ्या पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी भरमसाट शुल्क ... ...

पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय? - Marathi News | UGC introduces flexible degree timelines for undergraduate students; What is UGC's new scheme for students? | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?

क्षमतेनुसार निवडता येणार अभ्यासक्रम, विद्यार्थी त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेच्या आधारावर आपल्या अभ्यासक्रमाचा कालावधी कमी किंवा जास्त करण्याचा पर्याय निवडू शकतात. ...