लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

MPSC exam : मुख्यमंत्र्यांचा तोंडी आदेश; अंमलबजावणी कधी होणार? एमपीएससीचे विद्यार्थ्यी संभ्रमात - Marathi News | MPSC exam Verbal orders of the Chief Minister; When will it be implemented? MPSC students are confused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MPSC exam : मुख्यमंत्र्यांचा तोंडी आदेश; अंमलबजावणी कधी होणार? एमपीएससीचे विद्यार्थ्यी संभ्रमात

वयाेमर्यादा मोजताना १ एप्रिल २०२४ मोजण्यात यावी ...

सरकार पूल बांधण्याचा निर्णय घेईना, मुलांची तराफ्यावरून जाण्याची जीवघेणी कसरत थांबेना - Marathi News | the government not decides to build a bridge, the life-threatening exercise of children crossing the raft will not stop | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकार पूल बांधण्याचा निर्णय घेईना, मुलांची तराफ्यावरून जाण्याची जीवघेणी कसरत थांबेना

तीन पिढ्यांपासून रस्त्यासाठी लढा; भिवधानोऱ्यातील मुले तराफ्यातून जातात शाळेत ...

‘अपार’ नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल; अहिल्यानगर द्वितीय, साताऱ्याला तृतीय क्रमांक - Marathi News | Sindhudurg district tops the state in Apar registration, A separate identification number for each student in the country | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :‘अपार’ नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल; अहिल्यानगर द्वितीय, साताऱ्याला तृतीय क्रमांक

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार देशाच्या एकूणच शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न सुरू ...

Pune Book Festival : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन - Marathi News | Pune Book Festival Inauguration of Pune Book Festival by Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Book Festival : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर येत्या १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव होत आहे. ...

शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी तीन कोटी - Marathi News | 3 crores to install CCTV cameras in schools | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी तीन कोटी

शहरात महापालिकेच्या सुमारे २८०हून अधिक शाळा आहेत. ...

Police Bharti 2024: मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षेला मुहूर्त कधी मिळणार? शासनाला विद्यार्थ्यांचा सवाल - Marathi News | When will Mumbai police recruitment written exam be scheduled? Question of the students to the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षेला मुहूर्त कधी मिळणार? शासनाला विद्यार्थ्यांचा सवाल

मुंबई पोलीस शिपाई, चालक, बॅण्डसमन व मुंबई कारागृह पोलीस यांची लेखी परीक्षा अद्यापही न झाल्यामुळे उमेदवार लेखी परीक्षेच्या प्रतिक्षेत ...

'स्वारातीम' विद्यापीठाचा अजब कारभार, परीक्षेच्या दिवशी केंद्रावर देणार प्रवेश पत्र, परीक्षार्थीत संभ्रम - Marathi News | Strange administration of SRTM University, admit card to be given at center on exam day, confusion among examinees | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'स्वारातीम' विद्यापीठाचा अजब कारभार, परीक्षेच्या दिवशी केंद्रावर देणार प्रवेश पत्र, परीक्षार्थीत संभ्रम

परीक्षा विभाग म्हणते, परीक्षेपासून कोणीही वंचित राहणार नाही ...

वनविभागात उच्चशिक्षण घेतलेल्यांना संधी का नाही? हा पदवीधरांवर अन्याय, विद्यार्थ्यांचा आरोप - Marathi News | Why is there no opportunity for those who have higher education in forest department? This is an injustice to the graduates, an accusation by the students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वनविभागात उच्चशिक्षण घेतलेल्यांना संधी का नाही? हा पदवीधरांवर अन्याय, विद्यार्थ्यांचा आरोप

महाराष्ट्र सरकारच्या नव्या परिपत्रकात केवळ १० वी -१२ वी उत्तीर्ण असलेल्यांना संधी दिली आहे, त्यापेक्षा अधिक पात्रता असलेल्यांना सहभागी होता येणार नाही ...