लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

बार्टीच्या माध्यमातून केंद्रीय परीक्षांमध्ये वाढला मराठी टक्का : सुनील वारे - Marathi News | Marathi percentage increased in central exams through Barti: Sunil Ware | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बार्टीच्या माध्यमातून केंद्रीय परीक्षांमध्ये वाढला मराठी टक्का : सुनील वारे

बार्टीचा ४८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा ...

पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय - Marathi News | The policy of passing students from class 5 to 8 is abolished, a big decision by the Union Education Ministry. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द, शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय

Education News: शिक्षण क्षेत्रात टीकेचा विषय ठरलेला पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या इयत्तेत प्रवेश देण्याचं धोरण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अखेर रद्द केलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नो डिटेंशन पॉलिसी संपुष्टात आणली ...

विद्यार्थ्यांच्या मुंबई सहलीला एसटीच्या जुन्या बसमुळे ब्रेक - Marathi News | Students' Mumbai trip hampered by old ST buses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांच्या मुंबई सहलीला एसटीच्या जुन्या बसमुळे ब्रेक

ग्रामीण भागातील शाळांवर सहल रद्द करण्याची नामुष्की ...

गुणवत्ता समिती करणार शाळा तपासणी; अभियानातून शाळांचे प्रगतीपुस्तक तयार होणार - Marathi News | Quality Committee will conduct school inspection; School progress book will be prepared through the campaign | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गुणवत्ता समिती करणार शाळा तपासणी; अभियानातून शाळांचे प्रगतीपुस्तक तयार होणार

शाळांच्या तपासणीला १६ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. पुढील १५ दिवस तपासणी चालणार आहे. ...

मुलांना चांगलं मनोरंजन मिळावं यासाठी प्रयत्न होणे गरजेचे, अभिनेते मोहन जोशींचे मत - Marathi News | Efforts should be made to ensure that children get good entertainment, says actor Mohan Joshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलांना चांगलं मनोरंजन मिळावं यासाठी प्रयत्न होणे गरजेचे, अभिनेते मोहन जोशींचे मत

नव्या शालेय शिक्षण धोरणात नाटक हा विषय अभ्यास म्हणून शिकवला जावा, नाट्यशिक्षण ऐच्छिक असावे ...

Roller Skating Competition 2024: ६२ व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत पुण्यातील खेळाडूंनी जिंकली १४ पदके - Marathi News | Pune athletes win 14 medals in the 62nd National Roller Skating Championships | Latest pune News at Lokmat.com

पुणे :६२ व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत पुण्यातील खेळाडूंनी जिंकली १४ पदके

नऊ वयोगटापासून १८ च्या पुढील वयोगटाचे स्पर्धक सहभागी झाले होते ...

“मला नाचायला बोलावतात, पण इथे पुस्तक वाचायला बोलावलं” पुणे पुस्तक महोत्सवात गौतमी पाटीलची हजेरी - Marathi News | “They invite me to dance, but I'm invited here to read a book” Gautami Patil's presence at the Pune Book Festival… | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“मला नाचायला बोलावतात, पण इथे पुस्तक वाचायला बोलावलं” पुणे पुस्तक महोत्सवात गौतमी पाटीलची हजेरी

गौतमी म्हणाली, 'शिवाजी महाराजांचं पुस्तक नक्की वाचेन. तसेच फकिरा हे पुस्तक वाचण्यासाठीही प्रोत्साहन मिळालं आहे.' ...

Pune Book Festival : पुणे बूक महोत्सवात आज गौतमी पाटील येणार..! - Marathi News | Gautami Patil will be attending the Pune Book Festival | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Book Festival : पुणे बूक महोत्सवात आज गौतमी पाटील येणार..!

ज्या ठिकाणी गौतमी पाटीलचा कार्यक्रम असतो, तिथे प्रचंड गर्दी होते. ...