लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

भयंकर! विद्यार्थ्याने गणितऐवजी दुसरं पुस्तक उघडलं, संतापलेल्या शिक्षकाने बेदम मारलं अन्... - Marathi News | bareilly teacher beats student breaks head opening wrong chapter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! विद्यार्थ्याने गणितऐवजी दुसरं पुस्तक उघडलं, संतापलेल्या शिक्षकाने बेदम मारलं अन्...

शिक्षकाने वर्गातील एका विद्यार्थ्याला क्षुल्लक कारणावरून इतकी मारहाण केली की मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ...

Satara: बोरगावजवळ सहलीच्या ‘बर्निंग बस’चा थरार; चालक, शिक्षकांच्या प्रसंगावधानाने मुले सुखरूप - Marathi News | A school trip bus from Pune to Kolhapur caught fire on the Pune-Bangalore National Highway near Borgaon Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: शालेय सहलीची एसटी बस आगीत जळून खाक; चालक, शिक्षकांच्या प्रसंगावधानाने मुले सुखरूप

बसने रात्रीच्या एकच्या सुमारास अचानक पेट घेतला ...

मुलांच्या परीक्षा सुरू होणार; आहार, अभ्यासाचे 'असे' करा नियोजन - Marathi News | Children's exams to begin plan your diet study like this know about important tips for parents | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मुलांच्या परीक्षा सुरू होणार; आहार, अभ्यासाचे 'असे' करा नियोजन

परीक्षेच्या काळात आरोग्य, मन संतुलित ठेवण्याची गरज. ...

Sindhudurg: प्रश्नाची उत्तरे दिली नाहीत म्हणून विद्यार्थीनीला मारहाण, शिक्षकावर गुन्हा दाखल - Marathi News | A student was beaten up for not answering the question, a case was filed against the teacher in Kankavali | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: प्रश्नाची उत्तरे दिली नाहीत म्हणून विद्यार्थीनीला मारहाण, शिक्षकावर गुन्हा दाखल

पीडित शाळकरी मुलीच्या पालकांकडून तक्रार दाखल ...

मुलींना कळाले, शिक्षणाशिवाय प्रगती नाही, सर्वाधिक महाविद्यालयांच्या यादीत पुणे टाॅप १० जिल्ह्यांत - Marathi News | Girls learn, there is no progress without education, Pune top 10 districts in list of most colleges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलींना कळाले, शिक्षणाशिवाय प्रगती नाही, सर्वाधिक महाविद्यालयांच्या यादीत पुणे टाॅप १० जिल्ह्यांत

Education News: आयुष्यात शिक्षणाला फार महत्त्व आहे. प्राथमिकपासून उच्च शिक्षणापर्यंत प्रत्येक टप्पा एका पिढीच्या जडणघडणीत फार माेलाची भूमिका पार पाडताे. गेल्या काही वर्षांमध्ये देशातील उच्च शिक्षणाच्या स्थितीत सुधारणा झाली आहे. ...

Kolhapur: ब्रेक मारताच एस.टी.बसमधील पत्रा सरकला, विद्यार्थीनीचा पाय इंजिनमध्ये अडकला; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला - Marathi News | Students got stuck in the ST bus and got injured after the letter slipped in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ब्रेक मारताच एस.टी.बसमधील पत्रा सरकला, विद्यार्थीनीचा पाय इंजिनमध्ये अडकला; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

पोर्ले तर्फ ठाणे : सोनुर्लेहून पन्हाळ्याकडे निघालेल्या पाटीलवाडी एस.टी.बसमधील प्रवाशी उभे राहत असलेल्या ठिकाणचा पत्रा ब्रेक मारल्यावर सरकला. एसटी ... ...

वासिंद जवळील भातसई आश्रम शाळेतील ३५० विद्यार्थ्यांना अन्नातुन विषबाधा - Marathi News | Food poisoning about 350 students in bhatsai ashram school near vasind | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वासिंद जवळील भातसई आश्रम शाळेतील ३५० विद्यार्थ्यांना अन्नातुन विषबाधा

१० विध्यार्थ्यांची प्रकृती गंभीर. ...

मेडिकल शिक्षणासाठी गरजवंत विद्यार्थ्यास जिजाऊ संघटनेने दिला मदतीचा हात  - Marathi News | Jijau organization gave a helping hand to a needy student for medical education | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेडिकल शिक्षणासाठी गरजवंत विद्यार्थ्यास जिजाऊ संघटनेने दिला मदतीचा हात 

भिवंडी तालुक्यातील अंजुर येथील सोनू पाटील हा एम बी बी एस चे शिक्षण परदेशात घेत आहे. ...