लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून आठवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; चिंचवडमधील घटना - Marathi News | Eighth student dies after falling from third floor of school Incident in Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून आठवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; चिंचवडमधील घटना

मुलगा जिन्याच्या रेलिंगवर घसरगुंडी खेळताना ही दुर्दैवी घटना घडली ...

पोलिसांनीच उकळली पाच लाखांची खंडणी; गांजाच्या गुन्ह्यात अडकवण्याची विद्यार्थ्याला धमकी - Marathi News | Extortion of five lakhs was collected by the police Threatening a student to implicate him in a marijuana crime | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसांनीच उकळली पाच लाखांची खंडणी; गांजाच्या गुन्ह्यात अडकवण्याची विद्यार्थ्याला धमकी

विद्यार्थ्याच्या चार अन्य महाविद्यालयीन मित्रांनीच देहूरोड पोलिस ठाण्याच्या दोघा कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा कट रचल्याचे उघड झाले ...

दहावी-बारावीची परीक्षा जवळ आली? चांगलं पाठांतर होण्यासाठी बघा कोणत्या वेळी करावा अभ्यास.. - Marathi News | Which time is the best time for study? perfect study times for kids for enhancing their focus and learning | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दहावी-बारावीची परीक्षा जवळ आली? चांगलं पाठांतर होण्यासाठी बघा कोणत्या वेळी करावा अभ्यास..

Which Time Is The Best Time For Study?: केलेला सगळा अभ्यास व्यवस्थित लक्षात राहावा, यासाठी मुलांना अभ्यासाला बसविण्याची योग्य वेळ कोणती, ते एकदा बघून घ्या... ...

गणित म्हणताच मुलांच्या पोटात गोळा? गणिताची भीती घालविण्यासाठी करा ५ गोष्टी- हसतखेळत होईल अभ्यास - Marathi News | 5 Tips for your kids to love mathematics, How do we cure math phobia, How to overcome kids fear about mathematics | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गणित म्हणताच मुलांच्या पोटात गोळा? गणिताची भीती घालविण्यासाठी करा ५ गोष्टी- हसतखेळत होईल अभ्यास

5 Tips For Your Kids To Love Mathematics: गणिताचं नाव घेताच अनेक मुलं अभ्यासाला टाळाटाळ करतात. म्हणूनच मुलांची गणिताची भीती कमी होऊन विषयाशी गट्टी व्हावी, म्हणून या काही गोष्टी करून पाहा...(How do we cure math phobia) ...

मुंबईत उभी राहणार पहिली सिग्नल शाळा; सांताक्रुझ चेंबूर जोड रस्त्याच्या उड्डाणपुलाखाली बेघर घेणार शिक्षण - Marathi News | First Signal School to be set up in Mumbai for The homeless children under the flyover of Santacruz Chembur road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत उभी राहणार पहिली सिग्नल शाळा; सांताक्रुझ चेंबूर जोड रस्त्याच्या उड्डाणपुलाखाली बेघर घेणार शिक्षण

मुंबईतील ही पहिली सिग्नल शाळा मुंबई पूर्व उपनगरामध्ये सांताक्रुझ चेंबूर जोडरस्त्याच्या उड्डाणपुलाखाली अमर महल (चेंबूर) येथे साकारण्यात येणार आहे. ...

काॅपी झाली तर संबंधित परीक्षा केंद्र संचालकांवर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | In case of copying, action will be taken against the concerned examination center director; Orders of Collectors | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काॅपी झाली तर संबंधित परीक्षा केंद्र संचालकांवर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

दक्षता समिती बैठकीत दहावी-बारावी परीक्षेचे नियोजन ...

जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातून आर्यन प्रकाश, निलकृष्ण गजरे, दक्षेश मिश्रा यांना १०० टक्के - Marathi News | JEE Main Exam Result Declared; Aryan Prakash, Nilakrishna Gajre, Dakshesh Mishra 100 percentile from Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातून आर्यन प्रकाश, निलकृष्ण गजरे, दक्षेश मिश्रा यांना १०० टक्के

एनटीएने jeemain.nta.ac.in वर जेईई मुख्य निकाल, २०२४ डाउनलोड करण्यासाठी लिंक अपडेट केली आहे ...

राज्य शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारीला; राज्यातून ९ लाख विद्यार्थी - Marathi News | State Scholarship Examination on February 18 9 lakh students from the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारीला; राज्यातून ९ लाख विद्यार्थी

पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व उच्च माध्यमिक या दाेन्ही शिष्यवृत्तीसाठी एकूण ८ लाख ९१ हजार ७०० विद्यार्थी परीक्षा देणार ...