लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

आठ महिने उलटले तरी पीएच.डी फेलोशिपचा प्रश्न रखडलेलाच; सारथी, बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांमध्ये असंतोष - Marathi News | Even after eight months, the issue of Ph.D fellowship is still pending, Dissatisfaction among Sarathi, BARTI research students | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आठ महिने उलटले तरी पीएच.डी फेलोशिपचा प्रश्न रखडलेलाच; सारथी, बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांमध्ये असंतोष

तीन हजार ४७३ विद्यार्थ्यांवर अन्याय ...

५वीपर्यंत वर्ग, २ शिक्षक अन् विद्यार्थी फक्त एक, मेळघाटच्या या गावातील मुले गेली कुठे? - Marathi News | Class up to 5th, 2 teachers and only one student, where did the children of this village of Melghat go | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :५वीपर्यंत वर्ग, २ शिक्षक अन् विद्यार्थी फक्त एक, मेळघाटच्या या गावातील मुले गेली कुठे?

अमरावती : ४०० लोकसंख्येच्या गावात पहिली ते पाचवीपर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेत दोन शिक्षक तैनात असले तरी एकमेव विद्यार्थी असल्याचा ... ...

डी. वाय. पाटील कॉलेजची शैक्षणिक सहल : हिमवृष्टीमुळे मनालीत विद्यार्थ्यांचा श्वास कोंडला; चौघे रुग्णालयात  - Marathi News | D. Y. Patil College Educational Trip students faced issues of breathing due to Snowfall in Manali; Four in hospital | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डी. वाय. पाटील कॉलेजची शैक्षणिक सहल : हिमवृष्टीमुळे मनालीत विद्यार्थ्यांचा श्वास कोंडला; चौघे रुग्णालयात 

दोन दिवसांपासून मनाली व लगतच्या परिसरात अतिहिमवृष्टी सुरू आहे. ...

"प्लीज सर, जाऊ नका..."; शिक्षकाला निरोप देताना ढसाढसा रडली मुलं, सर्वच झाले भावूक - Marathi News | please sir dont go children cried bitterly on farewell of teacher anil kumar hugged students got emotional | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्लीज सर, जाऊ नका..."; शिक्षकाला निरोप देताना ढसाढसा रडली मुलं, सर्वच झाले भावूक

एका शिक्षकाच्या निरोप समारंभाला सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. मुलं ढसाढसा रडू लागली. ...

स्कुल बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या चालकाला ५ वर्षांचा कारावास, महिला केअर टेकरलाही ८ महिन्यांची शिक्षा  - Marathi News | Driver who raped minor girl in school bus sentenced to 5 years imprisonment, female care taker also sentenced to 8 months | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :स्कुल बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या चालकाला ५ वर्षांचा कारावास, महिला केअर टेकरलाही ८ महिन्यांची शिक्षा 

बस चालक सदर घृणास्पद गुन्हा करत असताना  बसमध्ये केअरटेकर असलेली जेनेविया अनिल मथाईस ( ३२ ) हिने ते  पाहूनसुद्धा त्याबाबत पोलीस, शाळा प्रशासनाला अथवा पिडितेच्या आई-वडिलांना कळवले नाही व सदर गंभीर प्रकार लपवून ठेवला होता.  ...

पनवेल तालुक्यात 20 केंद्रांवर 13668 विद्यार्थ्यांची दहावीची परीक्षा - Marathi News | 10th examination of 13668 students at 20 centers in Panvel taluka | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल तालुक्यात 20 केंद्रांवर 13668 विद्यार्थ्यांची दहावीची परीक्षा

26 मार्च पर्यंत चालणाऱ्या या परीक्षेला पनवेल तालुक्यातुन एकुण 13 हजार 668 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.एकूण 20 केंद्रावर हि परीक्षा होत आहे. ...

अकोला जिल्ह्यात २५ हजारांवर विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा, जिल्ह्यात ११९ परीक्षा केंद्र - Marathi News | 25 thousand students will appear for class 10 exam in Akola district, 119 exam centers in the district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात २५ हजारांवर विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा, जिल्ह्यात ११९ परीक्षा केंद्र

इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा हा जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा समजला जातो. ...

निवडणुका असल्या तरी दहावी- बारावीचा निकाल वेळेत जाहीर करू; राज्यमंडळाचे स्पष्टीकरण - Marathi News | If there are elections we will announce the results of 10th 12th in time Explanation of the Legislature | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुका असल्या तरी दहावी- बारावीचा निकाल वेळेत जाहीर करू; राज्यमंडळाचे स्पष्टीकरण

निवडणुकीसाठीचे प्रशिक्षण कालावधी काही तासांपुरताच असताे ते उरकून उर्वरित वेळेत शिक्षक पेपर तपासणीचे काम करू शकतात ...