लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

SSC Result 2025: राज्यात काॅपी प्रकरणी ३७ केंद्र दाेषी; नऊ विभागात मिळून ९३ घटनांची नाेंद - Marathi News | 37 accused in copying cases in the state; 93 incidents reported in nine departments | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात काॅपी प्रकरणी ३७ केंद्र दाेषी; नऊ विभागात मिळून ९३ घटनांची नाेंद

काॅपी प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्यात २० ते २६ जानेवारी या काळात काॅपीमुक्त अभियान राबविण्यात आले हाेते ...

SSC Result 2025: बारामतीत ८१ पैकी ४० शाळा शंभर नंबरी; तालुक्याचा दहावीचा ९७.६० टक्के निकाल - Marathi News | 40 out of 81 schools in Baramati score 100; taluka's 10th standard result 97.60 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत ८१ पैकी ४० शाळा शंभर नंबरी; तालुक्याचा दहावीचा ९७.६० टक्के निकाल

गेल्या वर्षी तालुक्याचा एकूण निकाल ९६.५५ टक्के लागला होता, यंदा हा निकाल १.०५ टक्क्यांनी वाढला आहे ...

दहा बाय दहाचे घर; वडील टेम्पो चालक, आई करते मोलमजुरी, कष्टाची जाणीव ठेवत मुलीने मिळवले ९५ टक्के - Marathi News | Ten by ten house; father is a tempo driver, mother does wage labor, daughter gets 95 percent despite being aware of hard work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहा बाय दहाचे घर; वडील टेम्पो चालक, आई करते मोलमजुरी, कष्टाची जाणीव ठेवत मुलीने मिळवले ९५ टक्के

दहा बाय दहा एवढ्या छोट्या खोलीमध्ये सगळे कुटुंब राहत असून त्याच खोलीत अभ्यासिका तयार केली आहे ...

SSC Result 2025: राज्यात इंग्रजी माध्यमाचा टक्का ९८.४४; मराठी ९२.८५ टक्के अन् हिंदी ९० टक्के - Marathi News | The percentage of English medium in the state is 98.44; Marathi 92.85 percent and Hindi 90 percent. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात इंग्रजी माध्यमाचा टक्का ९८.४४; मराठी ९२.८५ टक्के अन् हिंदी ९० टक्के

राज्यात मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचा निकाल ९२.८५ टक्के तर त्यापेक्षा ६ टक्क्यांहून अधिक निकाल इंग्रजी माध्यमाचा सर्वाधिक ९८.४४ टक्के लागला आहे ...

SSC Result 2025: राज्यात ७,९२४ शाळांचा निकाल १०० टक्के; २११ विद्यार्थ्यांची शतकी खेळी, २८५ जणांना ३५ टक्के - Marathi News | 7,924 schools in the state have 100 percent results 211 students scored a century, 285 got 35 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात ७,९२४ शाळांचा निकाल १०० टक्के; २११ विद्यार्थ्यांची शतकी खेळी, २८५ जणांना ३५ टक्के

राज्यात दहावी परीक्षेत काठावर म्हणजे ३५ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २८५ असून सर्वाधिक ६७ विद्यार्थी मुंबई विभागातील आहेत ...

SSC Result 2025: राज्याच्या एकूण निकालात १.७१ टक्क्याने घट; मुलांच्या तुलनेत मुलींचा टक्का ३.८३ अधिक - Marathi News | State's overall result drops by 1.71 percent; percentage of girls is 3.83 more than boys | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्याच्या एकूण निकालात १.७१ टक्केने घट; मुलांच्या तुलनेत मुलींचा टक्का ३.८३ अधिक

विशेष म्हणजे यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.८२ टक्के, तर सर्वात कमी ९०.७८ टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला ...

कठीण पेपरमुळे ‘नीट’चे मेरीट खाली येणार, विस्तृत प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ  - Marathi News | NEET merit will go down due to difficult paper students confused due to detailed questions | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कठीण पेपरमुळे ‘नीट’चे मेरीट खाली येणार, विस्तृत प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ 

पुरेसा वेळ मिळाला नसल्याची खंत ...

विद्यार्थ्यांच्या जीविताशी कोणीही खेळू नये; स्कुल बस नियमांचे काटेकोर पालन करा, सरनाईकांचे आवाहन - Marathi News | No one should play with the lives of students Strictly follow school bus rules appeals pratap Sarnaik | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांच्या जीविताशी कोणीही खेळू नये; स्कुल बस नियमांचे काटेकोर पालन करा, सरनाईकांचे आवाहन

नियमांचे पालन न करणाऱ्यांना कोणतेही संरक्षण दिले जाणार नाही, परिवहन विभागानेही अनधिकृतपणे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी ...