म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
या हल्ल्यात आणखी ३८ जखमी झाले आहेत. भारताशी संबंधित गटांनी हा हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानी लष्कर व त्या देशाचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केला. तो भारताने फेटाळून लावला आहे. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनीही या हल्ल्याचा तीव्र निष ...
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मंग्याळ येथील विद्यार्थिनी गायत्री इंद्राळे (वय १७) ही लातुरातील शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकी पदविका शिक्षण घेत होती. ...
या प्रक्रियेला गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (स्क्वाफ) असेही म्हटले जाते. या मूल्यांकन प्रक्रियेमध्ये लातूर, गडचिरोली, चंद्रपूर, सातारा आणि भंडारा यांनी ९८ टक्के शाळांचे मूल्यांकन पूर्ण केले. मुंबई उपनगर जिल्ह्यातील १९० शाळा व पुणे जिल्ह्याती ...
FYJC Admission 2025 News: कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणीसाठी १५ मेपर्यंतची मुदत दिली असून विद्यार्थ्यांची नोंदणी १९ मेपासून सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते ...
वैद्यकीयसह अभियांत्रिकी क्षेत्रात नव्याने आलेले एआय, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा अशा उच्च शिक्षणातील अभ्यासक्रमांची ‘क्रेझ’ विद्यार्थ्यांमध्ये आता वेगाने वाढते आहे. ...