विद्यार्थी, मराठी बातम्या FOLLOW Student, Latest Marathi News
आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात पॉक्सो आणि ॲट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. ...
विद्यार्थिनी शाळेत शूजऐवजी चप्पल घालून आली होती. मुख्याध्यापिकेने मारल्यानंतर विद्यार्थिनीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. ...
शिक्षण संस्थांच्या मानांकनाच्या जागतिक क्रमवारीत स्थान उंचावण्यासाठी महाराष्ट्रातील विद्यापीठांना मोठा पल्ला गाठावा लागणार आहे... : पूर्वार्ध ...
सीसीटीव्हीमध्ये जर त्यांची मुलं निघाली तर एबीव्हीपीचे सर्व ऑफिसेस बंद करावे लागतील ...
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश, तळसंदे येथील विद्यार्थ्यांना मारहाण घटनेचे परिणाम ...
मनविसेच्या कार्यकर्त्यांनी कोरेगाव पोलिस ठाण्यात दाद मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही ...
Nashik: नाशिकमधील वाढती गुन्हेगारी सरकारच्याही चिंतेचा विषय बनली आहे. गेल्या काही महिन्यात नाशिकमध्ये हत्यांचा घटना घडल्या असून, भाईगिरीला जोर आला आहे. अशातच शाळेतील मुलांच्या बॅगेत कोयते सापडल्याने खळबळ उडाली. ...
फ्रेशर पार्टीतून वाद, डाेक्यात काठी घातली; पाचव्या दिवशी त्या जखमी विद्यार्थ्याचा मृत्यू ...