‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’च्या ट्रेलरची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी आहे. ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ प्रदर्शित होण्याआधीच करण जोहरने ‘स्टुडंट ऑफ द ईअर 3’ची तयारी सुरु केली आहे. खास म्हणजे, या चित्रपटाची लीड कास्टही ठरलीय. ...
स्टुडंट ऑफ द इयर २ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटातील कलाकारांचा लूक कसा असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या चित्रपटाचे तीन पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. ...
एका व्हिडिओत अनन्या पांडे रडताना दिसत असून तिला टायगर श्रॉफ शांत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. तसेच चित्रपटाच्या टीममधील मंडळी या सेटवर असणाऱ्या लोकांना तुम्ही या गोष्टीकडे लक्ष न देता आपले काम करा असे सांगताना दिसत आहे. ...
नव्या पिढीतील सर्वाधिक लोकप्रिय बॉलिवूड स्टार्स टायगर श्रॉफ व आलिया भट्ट लवकरच एकत्र दिसणार आहेत. पण थांबा... कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी पुढची बातमी वाचा. ...
करणचे नवीन स्टुडण्ट्स गेल्या काही महिन्यांपासून स्टुडण्ट्स ऑफ द इयर-२ या चित्रपटाच्या तयारीला लागले आहेत. स्टुडण्ट्स ऑफ द इयर या चित्रपटातून करणने आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांना रुपेरी पडद्यावर लॉन्च केलं होतं. ...